
South Africa Won Raipur ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यानचा दुसरा वनडे सामना बुधवारी (3 डिसेंबर) खेळला गेला. रायपूर येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने दर्जेदार खेळ दाखवत 4 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघाने 359 धावांचे आव्हान पार करत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. उपकर्णधार ऐडन मार्करम (Aiden Markam) याचे शतक दक्षिण आफ्रिकेच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.
South Africa Won Raipur ODI
बातमी अपडेट होत आहे…
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: भाऊच कमबॅक झालं! Ruturaj Gaikwad चे दुसऱ्या वनडेत दणदणीत शतक
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।