Breaking News

दक्षिण आफ्रिकेने ‘चोकर्स’चा शिक्का पुसला! ऑस्ट्रेलियाला हरवून जिंकली World Test Championship 2025

world test championship 2025
Photo Courtesy; X/Proteas Men

South Africa Won World Test Championship 2025: दोन वर्षे चाललेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (14 जून) समाप्त झाला.‌ लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका (AUSvSA) आमने-सामने आले. सामन्याच्या चौथ्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्स राखून विजयाला गवसणी घातली. यासह दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांपासून पडलेला आयसीसी ट्रॉफी विजयाचा दुष्काळ संपवला. 

South Africa Won World Test Championship 2025

 

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

बातमी अपडेट होत आहे…

हे देखील वाचा: WTC Final 2025 Day 1: पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा! वेबस्टर-स्मिथनंतर गोलंदाजांची कमाल

WTC Final 2025 Day 2: दुसऱ्या दिवशीच सामना रंगतदार अवस्थेत, ऑस्ट्रेलियाचे पारडे किंचित जड

WTC Final 2025 Day 3: दक्षिण आफ्रिकेने गदेभोवती मूठ आवळली! ऐतिहासिक आयसीसी ट्रॉफीपासून 69 धावा दूर