Rahul Dravid: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) याचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर समाप्त झाला आहे. आपल्या अखेरच्या स्पर्धेत त्याने संघाला विजेतेपद मिळवून देत, कारकिर्दीची यशस्वी सांगता केली. त्यानंतर आता त्याची प्रशिक्षक म्हणून सेवा घेण्यासाठी आयपीएल (IPL) संघ देखील इच्छुक असल्याचे वृत्त येत आहे. राहुल द्रविड व …
Read More »Tag Archives: मराठी स्पोर्ट्स न्यूज
David Warner : डेविड वॉर्नरचा निवृत्तीतून यू-टर्न? व्यक्त केली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा
David Warner Retirement : टी20 विश्वचषक 2024 सह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची कारकिर्द संपुष्टात आली. यात ऑस्ट्रेलियाचा तीन वेळचा विश्वचषक विजेता क्रिकेटपटू आणि सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ टी20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. परंतु आता वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा दर्शवली …
Read More »Smriti Mandhana : प्रेमाची 5 वर्षे! ‘नॅशनल क्रश’ स्मृती मंधानाचे बॉयफ्रेंडसोबत केक कापून सेलिब्रेशन
Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ही क्रिकेटचाहत्यांची नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. आपल्या फलंदाजीबरोबरच स्मृती तिच्या सौंदर्यानेही लोकांची मने जिंकते. स्मृती ही असंख्य तरुणांच्या हृदयाची राणी आहे. पण स्मृतीच्या हृदयात आधीच एका तरुणानं घर केलं आहे. तो आहे पलाश मुच्छल (Palash Muchhal). रविवारी …
Read More »Rahul Dravid Bharatratna : जगज्जेत्या भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडला भारतरत्न द्या; कुणी केली ही मोठी मागणी?
Rahul Dravid Bharatratna Award: 29 जून 2024 रोजी भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. गेल्या 10 वर्षांपासूनचा भारतीय संघाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. तसेच तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय संघाने टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचाही मोठा वाटा राहिला. दरम्यान …
Read More »जागतिक क्रिकेटमधील बीसीसीआयचे वर्चस्व वाढणार! Jay Shah बनणार आयसीसीचे शहेनशाह?
Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jay Shah) सातत्याने चर्चेत असतात. भारतीय क्रिकेट संघाने नुकताच टी20 विश्वचषक जिंकला. त्यावेळी शाह हे सातत्याने भारतीय संघासोबत दिसून आले. बीसीसीआय (BCCI) सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष अशा मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आहेत. मात्र, आता त्यांच्याकडे यापेक्षा मोठी जबाबदारी …
Read More »WWE सुपरस्टार John Cena ची निवृत्तीची घोषणा! 23 वर्षाच्या करियरला देणार विराम
John Cena Announced Retirement: प्रसिद्ध डब्लूडब्लूई (WWE) सुपरस्टार जॉन सीना (John Cena) याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल 23 वर्षांच्या कारकिर्दीला तो पुढील वर्षी पूर्णविराम देईल. मनी ईन द बॅंक 2024 (Money In The Bank 2024) मध्ये अचानक प्रवेश करत त्याने ही घोषणा केली. #ThankYouCena! 🙌 #JohnCena #MITB pic.twitter.com/SeJAywg9or …
Read More »PKL 11 च्या आयोजनावर प्रश्नचिन्ह, फेडरेशनने घेतला मोठा निर्णय, कबड्डीप्रेमींचा…
PKL 11: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामाची सर्वजण वाट पाहत आहेत. पीकेएल 11 (PKL 11) कधी सुरू होणार? असे प्रश्न चाहते विचारत असतानाच, आता एक मोठी बातमी समोर येतेय. एमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) ही भारतीय कबड्डीची सर्वोच्च संस्था …
Read More »ZIM vs IND: यंग इंडियाचा दमदार कमबॅक! झिम्बाब्वेला 100 धावांनी चारली धूळ
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (7 जुलै) खेळला गेला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत 100 धावांनी विजय मिळवला. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने झळकावलेले शतक निर्णायक ठरले. यासह पाच सामन्यांची ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आली. 2ND T20I. …
Read More »Virat-Anushka ने सोडला भारत? कायमचे झाले लंडनमध्ये स्थायिक?
Virat-Anushka Moving London: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा सातत्याने चर्चेत असतो. नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताला जिंकवण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. तसेच त्यानंतर त्याने टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा देखील केली. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टी20 विश्वचषक विजयानंतर भारतीय …
Read More »ZIM vs IND: अभिषेकच्या तडाख्यानंतर ऋतू-रिंकूचा झंझावात! भारताचा 234 धावांचा डोंगर
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील दुसरा टी20 सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. दुसरा सामना खेळत असलेल्या अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने वेगवान शतक झळकावले. त्यानंतर ऋतुराज गायकवाड याने नाबाद 77 व रिंकू सिंग …
Read More »
kridacafe