Tag Archives: कबड्डी

वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी Womens Kabaddi World Cup 2025 राखला

womens kabaddi world cup 2025

India Won Womens Kabaddi World Cup 2025: बांगलादेश येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय संघाने (Indian Womens Kabaddi Team) अजिंक्य राहत विश्वचषक आपल्या नावे केला. अंतिम सामन्यात भारताने चायनीज तैपई संघाला 35-28 असे पराभूत केले. तब्बल बारा वर्षानंतर झालेल्या या विश्वचषकात विजय मिळवून भारताने विजय मिळवून, …

Read More »

Womens Kabaddi World Cup 2025: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, यजमान बांगलादेशचा उडवला धुव्वा

womens kabaddi world cup 2025

Womens Kabaddi World Cup 2025: भारतीय महिला कबड्डी संघाने बांगलादेश येथे सुरू झालेल्या दुसऱ्या महिला कबड्डी  विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा साखळी विजय मिळवला. त्यांनी त्यांनी यजमान बांगलादेशला 43-19 असे नमविले. आक्रमक सुरुवात करीत भारताने 7 व्या मिनिटाला लोण देत 12-5 अशी आघाडी घेतली. पुन्हा 14 व्या मिनिटाला लोण देत आपली …

Read More »

Kabaddi: महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुणे ग्रामीणला दुहेरी मुकुट! अहमदनगर-रत्नागिरीच्या पदरी निराशा

kabaddi

Maharashtra State Kabaddi Championship 2024: बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या 71 व्या महाराष्ट्र कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत (71 th Maharashtra State Kabaddi Championship 2024) पुणे ग्रामीण संघाने (Pune Gramin Kabaddi Team) दुहेरी मुकुट पटकावला. पुरुष संघाने अहमदनगरचा तर, महिला संघाने रत्नागिरीचा पराभव केला. ‌ सतेज कबड्डी संघ व बाबुराव …

Read More »

Kabaddi: महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुणे ग्रामीणचे दोन्ही संघ फायनलमध्ये! अहमदनगर-रत्नागिरी देणार आव्हान

pune gramin kabaddi

Maharashtra State Kabaddi Championship 2024: पुणे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत (Maharashtra State Kabaddi Championship 2024) पुरुष व महिला गटातील उपांत्य फेरीचे सामने पार पडले. शुक्रवारी (19 जुलै) झालेल्या सामन्यात पुणे ग्रामीणच्या (Pune Gramin Kabaddi Team) दोन्ही संघांनी विजय संपादन …

Read More »

Kabaddi: महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल 16 संघ निश्चित, असे रंगणार सामने

Kabaddi

Maharashtra State Kabaddi Championship 2024: पुणे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष गटातील अव्वल सोळा संघ निश्चित झाले. उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने 17 जुलै रोजी खेळले जातील. सतेज कबड्डी संघ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने हे आयोजन …

Read More »

Kabaddi: आजपासून पुण्यात राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा, 31 संघांचा समावेश

KABADDI

Maharashtra State Kabaddi Championship 2024: कबड्डी दिनाचे औचित्य साधून पुणे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सोमवारपासून (15 जुलै) 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सतेज कबड्डी संघ पुणे व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धा 15 जुलै ते 20 …

Read More »