T20 World Cup 2024 INDvPAK|टी20 विश्वचषक 2024 मध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) समोरासमोर आले. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत 120 धावांचा यशस्वी बचाव केला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी या विजयाची गुढी उभारली. 𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙒𝙄𝙉! 🙌 🙌 Make that …
Read More »Tag Archives: टी20 विश्वचषक 2024
INDvPAK| न्यूयॉर्कमध्ये दिसली पाकिस्तानच्या पेस बॅटरीची पॉवर, टीम इंडिया 119 वर ऑल-आऊट
T20 World Cup 2024 INDvPAK|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत रविवारी (9 जून) भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर, रिषभ …
Read More »“बाबर विराटच्या चप्पलीसारखाही नाही”, माजी क्रिकेटपटूचे वादग्रस्त विधान, वाचा नक्की काय म्हणाला…
Virat Babar Comparison|भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांची सातत्याने तुलना होत असते. बाबरने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. सध्याच्या घडीला तो पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. मात्र, विराटसोबत होणाऱ्या त्याच्या बरोबरीवरून पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) …
Read More »T20 World Cup| ऑस्ट्रेलियाने दाखवला इंग्लंडला इंगा, पराभवाने गतविजेते विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने गतविजेत्या इंग्लंडला प्रतिकाराची संधी न देता 36 धावांनी मोठा विजय मिळवला. या पराभवामुळे इंग्लंडसमोर आता विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की येऊ शकते. बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला …
Read More »T20 World Cup| वेस्ट इंडिजने दाखवली ताकद, युगांडाचा 39 धावांत खुर्दा उडवत सुपर 8 कडे कूच, होसेनचा पंजा
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) यजमान वेस्ट इंडिज व युगांडा (WIvUGD) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. यजमान संघाने आपण या स्पर्धेत का विजेतेपदाचे दावेदार आहोत हे या सामन्यात दाखवून दिले. प्रथम फलंदाजी करताना 173 धावा उभारल्यावर, अकिल होसेन याच्या (Akeal Hosein) जादुई फिरकीच्या जोरावर त्यांनी …
Read More »T20 World Cup| नेदरलँड्सविरूद्ध आफ्रिकेची दमछाक, मिलरच्या संघर्षाने मिळवला निसटता विजय
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शनिवारी (8 जून) थरारक सामना पाहायला मिळाला. नवी वर्ल्डकप रायवलरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स (SAvNED) यांच्या दरम्यान झालेला हा सामना 19 व्या षटकापर्यंत गेला. केवळ 104 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची चांगलीच दमछाक झाली. मात्र, अनुभवी डेव्हिड मिलर (David Miller) …
Read More »त्यांना एकटा बास! पाकिस्तानला T20 World Cup मध्ये नेहमीच नडलाय Virat Kohli, पाहा ही थक्क करणारी आकडेवारी
Virat Kohli Batting Stats Against Pakistan In T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत रविवारी (9 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) असा रोमांचक सामना होणार आहे. टी20 विश्वचषकातील पाकिस्तानवरील आपले वर्चस्व कायम राखण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. भारताच्या या अपेक्षांचे सर्वात मोठे ओझे अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याच्या खांद्यावर असेल. …
Read More »आता चढला T20 World Cup 2024 ला रंग! छोट्या संघांची मोठी उडी, पाहा Point Tables
T20 World Cup 2024 Points Table|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा सुरू होऊन आत्ता आठवडाभराचा कालावधी उलटला आहे. वेस्ट इंडिज आणि युएसए येथे होत असलेल्या या विश्वचषकात वीस संघांनी सहभाग नोंदवला. सुरुवातीच्या आठ दिवसात काही निरस सामने चाहत्यांना पहावे लागले. मात्र, त्याचवेळी कागदावर दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अनेक संघांनी प्रस्थापित व विश्वविजेत्या संघांना …
Read More »T20 World Cup 2024| अफगाणिस्तानने वाजवले न्यूझीलंडचे बारा, राशिदच्या फिरकी पुढे किवीज नतमस्तक
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये उलटफेरांची मालिका सुरूच आहे. शनिवारी (8 जून) क गटात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (NZvAFG) असा सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंड संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवले. 𝐖𝐈𝐍𝐍𝐈𝐍𝐆 𝐌𝐎𝐌𝐄𝐍𝐓𝐒!!! 🤩#AfghanAtalan | #T20WorldCup | #AFGvNZ | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/NiXjADTP4r — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 8, …
Read More »T20 World Cup 2024| शेवटी बांगलादेशचाच ‘नागिण डान्स’, अटीतटीच्या सामन्यात श्रीलंका पराभूत, महमदुल्लाह पुन्हा वरचढ
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) ड गटातील सामना खेळला गेला. नव्याने क्रिकेट जगतातील प्रतिस्पर्धी बनत असलेल्या श्रीलंका व बांगलादेश (SLvBAN) यांच्यात झालेल्या या सामन्यात थरार पाहायला मिळाला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात अखेर बांगलादेशने विजय मिळवत सुरुवात केली. तर, श्रीलंकेला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. …
Read More »