WTC25 Final Scenario: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 (WTC 2025) च्या अंतिम फेरी पोहोचण्यासाठीची शर्यत चांगलीच रंगली आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पहिल्या कसोटीत पराभूत करत या अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली. तर, आता उर्वरित एका जागेसाठी भारत, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्या दरम्यान चुरस होईल. भारतीय संघाला या अंतिम सामन्यासाठी पात्र …
Read More »Tag Archives: भारतीय क्रिकेट संघ
बहुप्रतिक्षित Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर, पाहा टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार?
Champions Trophy 2025: बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हायब्रीड मॉडेलनुसार होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान व दुबई येथे होईल. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी तर अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल. (Champions Trophy 2025 Schedule Announced) 🚨 Announced 🚨 The …
Read More »Indian Cricket Team In 2025: अश्विन रिटायर! आता कोणाचा नंबर? महिनाभरात बदलणार कसोटी संघाचे रूप
Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी (18 डिसेंबर) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर त्याने ही घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, पुढील महिनाभराच्या काळात भारतीय संघात आणखी बदल होऊन, अनेक वरिष्ठ …
Read More »दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी Team India ची घोषणा, पुन्हा नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा संघ
Team India For South Africa T20I: भारतीय क्रिकेट संघ 8 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) चार टी20 सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नेतृत्वातील या संघात रमनदीप सिंग (Ramandeep Singh) व विजयकुमार वैशाक (Vijaykumar Vyshak) हे …
Read More »न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी Team India ची घोषणा, बुमराहच्या खांद्यावर नवी जबाबदारी, पाहा संपूर्ण संघ
Team India For Newzealand Test Series: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यान 16 ऑक्टोबर पासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मायदेशात होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ ही मालिका खेळेल. या मालिकेत अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह …
Read More »Team India Bowling Coach: अखेर सस्पेन्स संपला! 544 बळी घेतलेला दिग्गज बनला टीम इंडियाचा बॉलिंग कोच
Team India Bowling Coach Morne Morkel: मागील महिनाभरापासून भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचा (Team India Bowling Coach) शोध सुरू होता. अखेर आता या प्रकरणातील सस्पेन्स संपला असून, भारताचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. …
Read More »Gautam Gambhir ने शब्द फिरवला! जे बोलला त्याच्या उलट वागला, वाचा सविस्तर
Gautam Gambhir On Foreign Coach: आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) श्रीलंकेला रवाना झाला आहे. या दौऱ्यापासून गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक (Head Coach Gautam Gambhir) म्हणून जबाबदारी सांभाळेल. दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघाच्या सहाय्यकांची नावे जाहीर …
Read More »Team India चे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून हे दोघे कन्फर्म! गंभीर-आगरकरने दिली माहिती
Team India New Coaching Staff: श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Srilanka) भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाने सोमवारी (22 जुलै) प्रयाण केले. तत्पूर्वी, संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) व निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकांची (Team …
Read More »Rohit Virat च्या भविष्याबाबत हेड कोच गंभीरचे मोठे विधान, म्हणाला, “आता ते दोघे…”
Rohit Virat Future In Team India: आगामी श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) व निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी भारतीय क्रिकेटच्या भवितव्याविषयी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व विराट …
Read More »India T20 Team: नव्या भारतीय टी20 युगाचा सुर्योदय! ‘मिशन 2026’ चा गौती-सूर्याकडून शुभारंभ
India T20 Team: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी अगदी युवा भारतीय संघ (India T20 Team) निवडला गेला. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करेल. नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) याच्या मार्गदर्शनाखाली हा …
Read More »