Breaking News

Tag Archives: Champions Trophy 2025

Champions Trophy 2025 मध्ये टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन? बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये

champions trophy 2025

Champions Trophy 2025: फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी अद्याप दीड महिन्यांचा कालावधी आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात नेतृत्वबदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बीसीसीआयने रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कर्णधारपदावरून हटवल्यास हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे वनडे संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. …

Read More »

बहुप्रतिक्षित Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर, पाहा टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार?

champions trophy 2025

Champions Trophy 2025: बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हायब्रीड मॉडेलनुसार होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान व दुबई येथे होईल. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी तर अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल. (Champions Trophy 2025 Schedule Announced) 🚨 Announced 🚨 The …

Read More »

David Warner बद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला धक्कादायक निर्णय! 8 दिवसांपूर्वी वॉर्नर म्हणालेला…

David Warner

Cricket Australia On David Warner: ऑस्ट्रेलियाचा महान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने मागील महिन्यात टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने आपण वनडे संघातील निवडीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटलेले. मात्र, आता या प्रकरणावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या निवड समितीचे महत्त्वाचे वक्तव्य आलेले आहेत. मागील जवळपास 16 वर्षांपासून …

Read More »

“Virat Kohli पाकिस्तानात आला तर त्याला…”, आफ्रिदीच्या ‘त्या’ वक्तव्याने उंचावल्या भुवया

virat kohli

Shahid Afridi Invite Virat Kohli To Pakistan: पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) चे आयोजन केले जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या संबंधीच्या तारखा आयसीसीला कळविल्या असून, आयसीसीने अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली …

Read More »

David Warner : डेविड वॉर्नरचा निवृत्तीतून यू-टर्न? व्यक्त केली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा

David Warner

David Warner Retirement : टी20 विश्वचषक 2024 सह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची कारकिर्द संपुष्टात आली. यात ऑस्ट्रेलियाचा तीन वेळचा विश्वचषक विजेता क्रिकेटपटू आणि सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ टी20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. परंतु आता वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा दर्शवली …

Read More »

लाहोरमध्ये होणार IND vs PAK रनयुद्ध? चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी PCB ने सुरू केली तयारी

ind vs pak

IND vs PAK: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेचा ज्वर अजूनही उतरलेला नाही. विजेता भारतीय संघ अद्याप मायदेशी परतलेला नसताना, आता आणखी एका आयसीसी (ICC) स्पर्धेबाबत बातमी समोर येत आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धेच्या तयारीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने सुरूवात  केल्याचे …

Read More »