सध्या क्रिकेट विश्वातील दोन बलाढ्य संघ आमने-सामने आहेत. ते इतर कुणी नसून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) संघ आहेत. या उभय संघात ३ सामन्यांची टी२० मालिका (T20 Series) खेळली जाती आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (दि. १३ सप्टेंबर) कार्डिफच्या सोफिया गार्डन्स येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंड (England) …
Read More »