Breaking News

Tag Archives: IND vs ENG

इंग्लंडकडून ‘दुगना लगान’ वसूल करत टीम इंडिया फायनलमध्ये! T20 World Cup 2024 अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचे आव्हान

T20 world cup 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) असा खेळला गेला. गयाना येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. मागील विश्वचषकातील उपांत्य सामन्यात …

Read More »

IND vs ENG Semi Final: नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, पावसामुळे सामन्याला उशीर, पाहा प्लेईंग इलेव्हन

IND vs ENG Semi Final

IND vs ENG Semi Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) असा खेळला गेला. गयाना येथे झालेल्या या सामन्याच्या नाणेफेकीत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. त्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्लेईंग इलेव्हन- भारत- …

Read More »

IND vs ENG: सेमी फायनलमध्ये दिसणार कोहलीचा ‘किंग’ अवतार? आकडेवारीच देतेय साक्ष

virat kohli brand value

IND vs ENG: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) चा दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्या दरम्यान खेळला जाईल. गयाना येथे होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या प्रयत्नात असेल. असे असले तरी, भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) …

Read More »

रोहित शर्मा आणि संघाचं T20 World Cup Final गाठणं 100 टक्के निश्चित! ‘बॅड लक’ झालंय दूर

2024 t20 world cup

IND vs ENG, T20 World Cup 2024 Semi Final : जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा सध्या टी20 विश्वचषक 2024 च्या (T20 world Cup 2024) उपांत्य फेरीकडे आहेत. 27 जूनला गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अंतिम सामना गाठण्यासाठी दुसऱ्या उपांत्य सामन्याचा थरार होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता …

Read More »

IND vs ENG : मेघराजा टीम इंडियाचे काम करणार सोपे! उपांत्य फेरी पावसामुळे रद्द झाल्यास भारताला फायदा

team india

IND vs ENG, T20 World Cup 2024 Semi Final : जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा सध्या टी20 विश्वचषक 2024 च्या (T20 world Cup 2024) उपांत्य फेरीकडे आहेत. 27 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला उपांत्य फेरी सामना रंगणार आहे. तर त्याच दिवशी भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातही अंतिम सामना …

Read More »

IND vs ENG : ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडचा नंबर, सेमीफायनलमध्ये भारताकडे 2 वर्षांपूर्वीची जखम भरुन काढण्याची संधी!

IND vs ENG Semi Final

IND vs ENG, T20 World Cup 2024 Semi Final : सोमवारी (24 जून) डॅरेन सॅमी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) झालेला आपला शेवटचा सुपर 8 सामना भारताने 24 धावांनी जिंकला. या शानदार विजयासह भारतीय संघाने पाचव्यांदा टी20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी 2007, 2014, 2016 आणि 2022 मध्ये भारतीय …

Read More »