IPL 2024 Final|आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत व्हावे लागले. आठ वर्षानंतर आयपीएल विजेते होण्याचे त्यांचे स्वप्न केकेआरने भंग केले. संपूर्ण हंगामात आक्रमक क्रिकेट खेळून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या हैदराबाद संघाची सीईओ तसेच सहमालकिन काव्या मारन (Kavya Maran) यावेळी चालू सामन्यात निराश झालेली दिसली. मात्र, सामना संपल्यानंतर तिने थेट …
Read More »Tag Archives: KKRvSRH
बडा खिलाडी Mitchell Starc! आजवर खेळलेल्या प्रत्येक फायनलमध्ये संघ बनलाय चॅम्पियन, पाहा जबरदस्त आकडेवारी
Mitchell Starc Won Every Final| आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात विजय मिळवून कोलकाता नाईट रायडर्स संघाने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. संघाच्या विजयात अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याचे महत्त्वाचे योगदान राहिले. तब्बल नऊ वर्षानंतर आयपीएल खेळत असलेल्या स्टार्कने अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार नावे केला. विशेष म्हणजे आत्तापर्यंत नऊ …
Read More »IPL 2024 Final: जितबो रे! SRH ला सायलेंट करत KKR ने उंचावली तिसरी IPL ट्रॉफी, कॅप्टन श्रेयसचा करिश्मा
IPL 2024 Final| आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) यांच्या दरम्यान खेळला गेला. चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रेक्षकांना फारसा रंगतदार सामना पाहायला मिळाला नाही. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना उभ्या केलेल्या 113 धावांचा पाठलाग करताना केकेआरने फक्त 2 बळी गमावत विजयी लक्ष …
Read More »IPL 2024 Final| चेपॉकवर SRH चे लोटांगण, तिसऱ्या ट्रॉफीसाठी KKR समोर 114 धावांचे आव्हान
IPL 2024 Final|आयपीएल 2024 अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) आमने-सामने आले. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या सनरायझर्स हैदराबादचा हा निर्णय पूर्णतः चुकला. सर्वच गोलंदाजांनी सांघिक कामगिरी दाखवताना सनरायझर्सचा डाव केवळ 113 धावांवर संपवला. आपली तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांच्यासमोर 114 धावांचे आव्हान असेल. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर …
Read More »IPL 2024 Final| सनरायझर्सची खराब सुरूवात, पावर प्लेमध्ये स्टार्कने ओकली आग, पाहा Scorecard
IPL 2024 Final|आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. Ball of the season? 👀🤌pic.twitter.com/fnl7oWkhQb — KolkataKnightRiders (@KKRiders) May 26, 2024 …
Read More »IPL 2024 Final| या पाच नाईट रायडर्सने नेली गंभीरची KKR फायनलमध्ये
IPL 2024 Final| आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात दोन वेळचे विजेते कोलकाता नाईट रायडर्स व एक वेळचे विजेते सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) समोरासमोर येणार आहेत. रविवारी (26 मे) चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर त्यांच्या दरम्यान सामना होईल. स्पर्धेतील सर्वोत्तम संघ म्हणून पुढे आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला विजयाची यावेळी संधी असेल. त्यांच्या आतापर्यंतच्या …
Read More »IPL 2024 Final Preview| कोण उंचावणार ट्रॉफी? KKRvSRH दरम्यान हाय-वोल्टेज फायनलची अपेक्षा
IPL 2024 Final Preview|आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यातील दोन संघ निश्चित झाले आहेत. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पराभूत करून विजेतेपदासाठीच्या लढतीत आपली जागा पक्की केली. ते आता कोलकाता नाईट रायडर्ससोबत 26 मे रोजी भिडतील. गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहिलेले हे दोन्ही संघ क्वालिफायरच्या माध्यमातून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. …
Read More »गंभीर तुला सलाम! KKR चा मेंटर बनताच केलेला फायनलचा वादा, पाहा तो व्हिडिओ
आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने सनरायझर्स हैदराबादवर मात केली. यासह केकेआरने अंतिम फेरीत प्रवेश केला. संपूर्ण हंगामात केकेआरने उत्तम सांघिक खेळ दाखवत इथपर्यंत मजल मारली आहे. असे असताना मैदानाबाहेर केकेआरचा मेंटर गौतम गंभीर याचे देखील मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. …
Read More »Shreyas Iyer ने केले सर्वांना सायलेंट! KKR ला फायनलमध्ये नेत दाखवून दिला दर्जा
आयपीएल 2024 (IPL 2024) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला. या विजयासह केकेआर संघ आयपीएल 2024 अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला. संघाच्या या यशात कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचे अतुल्य योगदान राहिले. सध्या भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या (बीसीसीआय) …
Read More »जितबो रे! सनरायझर्सचा धुव्वा उडवत केकेआर IPL 2024 Final मध्ये, स्टार्क-अय्यर ठरले हिरो
IPL 2024 Qualifier 1| आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) आमने सामने आले होते. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने आठ गडी राखून विजय मिळवत, अंतिम फेरीत (IPL 2024 Final) धडक मारली. तीन बळी मिळवणारा केकेआरचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क …
Read More »
kridacafe