Breaking News

Tag Archives: Latest Sports News In Marathi

Asia Cup Rising Stars 2025 मधून भारताचे पॅकअप! बांगलादेशने सुपर ओव्हरमध्ये दिली मात

rising stars asia cup 2025

Asia Cup Rising Stars 2025 Semi Final: दोहा येथे सुरू असलेल्या एशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेश अ संघाने भारतीय अ संघाला (INDAvBANA) सुपर ओव्हरमध्ये मात दिली. भारतीय संघ सुपर ओव्हरमध्ये एकही धाव बनवू शकला नाही. Bangladesh A Beat India A In …

Read More »

वनडे आणि टी20 मालिकेसाठी South Africa संघाची घोषणा, विस्फोटक युवांची केली भरती

south africa

South Africa ODI & T20 Squad: भारत दौऱ्यावरील आगामी वनडे व टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने वनडे व टी20 संघांची घोषणा केली आहे. वनडे मालिकेत टेंबा बवुमा (Temba Bavuma) तर टी20 मालिकेत ऐडन मार्करम (Aiden Markam) संघाचे नेतृत्व करेल. या मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. South Africa ODI …

Read More »

स्टार्कवर भारी पडला स्टोक्स! Ashes 2025-2026 च्या पहिल्याच दिवशी ‘दर्जा’ क्रिकेटची मेजवानी

ashes 2025-2026

Ashes 2025-2026 Perth Test Day 1: प्रतिष्ठित ऍशेस मालिकेच्या पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. पर्थ येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मिचेल स्टार्क (Mitchell Starc) व इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) हे चमकले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया 49 धावांनी पिछाडीवर आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्याच दिवशी जवळपास …

Read More »

सुपरस्टार Mitchell Starc! ऍशेसच्या पहिल्या दिवशीच गाजवली इंग्लंडवर सत्ता

mitchell starc

Mitchell Starc Shine On Ashes Day 1: क्रिकेटजगतातील सर्वात प्रतिष्ठित मालिका असलेल्या ऍशेस मालिकेला शुक्रवारी (21 नोव्हेंबर) सुरुवात झाली. पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने भेदक गोलंदाजी केली. त्याने मिळवलेल्या सात बळींने इंग्लंडचा पहिला डाव केवळ 172 धावांवर संपुष्टात …

Read More »

WPL 2026 Auction च्या मार्की खेळाडूंची आली लिस्ट, वर्ल्डकप गाजवणाऱ्या धाकड संघांच्या रडारवर

wpl 2026 auction

WPL 2026 Auction Marquee Players List: आगामी वुमेन्स प्रिमियर लीग (Womens Premier League) साठी लिलावाची तारीख निश्चित झाली आहे. दिल्ली येथे 27 नोव्हेंबर रोजी आगामी हंगामासाठी लिलाव पार पडेल. या लिलावात 277 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यापैकी 8 खेळाडू मार्की म्हणून निवडल्या आहेत. WPL 2026 Auction Marquee Players List आगामी …

Read More »

परंपरा 143 वर्षांची, लढाई राखेची! कहाणी Ashes Series ची

ashes series

Ashes Series Story: क्रिकेटच्या मैदानावर रायवलरी नावाचा शब्द ज्या मालिकेला खऱ्या अर्थाने शोभतो ती मालिका म्हणजे ऍशेस मालिका. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) या सर्वात पहिल्यांदा क्रिकेट खेळणाऱ्या दोन देशांतील द्वंद्व म्हणजे ऍशेस‌. हीच मालिका 21 नोव्हेंबरपासून सुरू होतेय. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल, अशी अपेक्षा जगभरातील …

Read More »

Womens Kabaddi World Cup 2025: सलग तिसऱ्या विजयाने भारताच्या उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा

womens kabaddi world cup 2025

Womens Kabaddi World Cup 2025: भारताने बांगलादेश येथे सुरू झालेल्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत सलग तिसरा साखळी विजय मिळविताना जर्मनीला 63-22 असे नमविले. या विजयाने भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा झाला. भारताची शेवटची साखळी लढत युगांडाशी होईल. Womens Kabaddi World Cup 2025 India Won 3rd आक्रमक सुरुवात करत …

Read More »

Sports Grace Marks: या 44 खेळाच्या खेळाडूंना मिळणार क्रीडा गुणांचा लाभ, दहावी-बारावीचे विद्यार्थी…

sports grace marks

Sports Grace Marks For 10th & 12th Students: महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या तोंडावर आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री (Maharashtra Sports Minister) माणिकराव कोकाटे यांनी 44 क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना क्रीडा सवलत गुणांचा फायदा मिळणार असल्याचे जाहीर केले. शालेय खेळ क्रीडा महाराष्ट्र राज्य यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.‌ Sports …

Read More »

Womens Kabaddi World Cup 2025: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, यजमान बांगलादेशचा उडवला धुव्वा

womens kabaddi world cup 2025

Womens Kabaddi World Cup 2025: भारतीय महिला कबड्डी संघाने बांगलादेश येथे सुरू झालेल्या दुसऱ्या महिला कबड्डी  विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा साखळी विजय मिळवला. त्यांनी त्यांनी यजमान बांगलादेशला 43-19 असे नमविले. आक्रमक सुरुवात करीत भारताने 7 व्या मिनिटाला लोण देत 12-5 अशी आघाडी घेतली. पुन्हा 14 व्या मिनिटाला लोण देत आपली …

Read More »

19 November भारतीयांच्या मनातील भळभळती जखम! दोन वर्ष कटू आठवणींची

19 november

19 November Bad Memories: दोन वर्षांपूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचे हृदय तोडणारा दिवस म्हणजे 19 नोव्हेंबर. बारा वर्षानंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींचे स्वप्न कमीत कमी पुढच्या चार वर्षासाठी चक्काचूर करणारा हा दिवस. Gen Z म्हटली जाणारी ही पिढी त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट क्रिकेटिंग मेमरी …

Read More »