World Tennis League In India: सलग तीन हंगाम संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे यशस्वी झाल्यानंतर आता वर्ल्ड टेनिस लीग भारतात दाखल होत आहे. जगातील अव्वल टेनिसपटू खेळत असलेल्या स्पर्धेचा नवा हंगाम बंगळूर येथे 17 ते 20 डिसेंबर दरम्यान होईल. स्पर्धेत डॅनियल मेदवेदेव (Daniel Medvedev), गेल मॉंफिल्स व सबालेंका यांच्यासारख्या दर्जेदार …
Read More »Tag Archives: Latest Sports News In Marathi
Maharashtra Olympic Association ची निवडणूक बेकायदेशीर? उच्च न्यायालयात याचिका दाखल
Maharashtra Olympic Association Election: मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकांचा घोळ संपण्याचे नाव घेत नाही. मागील आठवड्यात घोषित झालेल्या संघटनेच्या नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेत, ही निवडणूकच बेकायदेशीर असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली गेली आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत …
Read More »Indian Football Team ने गाठला तळ! बांगलादेशनेही चारली धूळ
Indian Football Team Lost Against Bangladesh: एएफसी एशियन कप क्वालिफायर (AFC Asian Cup Qualifier) मध्ये भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध झाला. ढाका येथे झालेल्या या सामन्यात यजमान बांगलादेशने 1-0 असा विजय संपादन केला. भारत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आपल्या पाचपैकी एकाही सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरला नाही. Indian Football Team Lost Against Bangladesh …
Read More »कधी होणार Vaibhav Suryavanshi ची टीम इंडियात एन्ट्री? प्रशिक्षकांनीच दिली महत्वाची अपडेट
When Vaibhav Suryavanshi Play For India? युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी हा सध्या क्रिकेटविश्वात चांगलाच चर्चिला जात आहे. सध्या सुरू असलेल्या एशिया कप रायझिंग स्टार्स (Asia Cup Rising Stars 2025) स्पर्धेत तो शानदार फॉर्ममध्ये दिसून आला. त्यानंतर आता त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा (Vaibhav Suryavanshi Coach Manish Ojha) यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया …
Read More »Ashes 2025-2026 चा फिवर सुरू! क्रिकेटच्या सर्वात मोठ्या द्वंद्वासाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सज्ज
Ashes 2025-2026 Preview: क्रिकेटजगतातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरूवात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) या मानाच्या कसोटी मालिकेत पाच सामने खेळतील. ऑस्ट्रेलिया ऍशेस आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करेल तर, इंग्लंड 2010-2011 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यासाठी कंबर कसेल. Ashes 2025-2026 Preview ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेत यजमान …
Read More »ATP Ranking 2025: वर्षातील शेवटची टेनिस क्रमवारी जाहीर! या खेळाडूंनी राखले वर्चस्व
Final ATP Ranking 2025: वर्षातील अखेरची टेनिस स्पर्धा सध्या खेळले जात आहे. रविवारी एटीपी टूर फायनल्स 2025 (ATP Tour Finals 2025) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व यानिक सिन्नर (Jannik Sinner) उतरतील. तत्पूर्वी, वर्षातील अखेरची रँकिंग जाहीर झाली आहे. Final ATP Ranking 2025 संपूर्ण वर्षभरातील खेळाडूंच्या कामगिरीनंतर ही …
Read More »Cheteshwar Pujara ने दाखवला टीम इंडियाला आरसा, म्हणाला, “अशी हार तुम्ही कशी…”
Cheteshwar Pujara Slams Team India After Kolkata Test Loss: भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (INDvSA) पहिल्या कसोटी सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघावर मोठी टीका होत आहे. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याची भर पडली असून, त्याने तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. Cheteshwar Pujara Slams …
Read More »रिटेन्शननंतर Rajasthan Royals ची मोठी खेळी! दिग्गजाकडे सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Rajasthan Royals Announced New Head Coach: आयपीएल 2026 आधी सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. रिटेन्शननंतर आता सर्व संघ लिलावाचे नियोजन करताना दिसत आहेत. मागील वर्षी काहीसा अडखळलेला राजस्थान रॉयल्स यावेळी नव्या ऊर्जेने खेळताना दिसू शकतो. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. Rajasthan Royals …
Read More »Womens Kabaddi World Cup 2025 मध्ये विश्वविजेतेपद राखण्यासाठी उतरणार भारतीय रणरागिणी! इथे पाहा लाईव्ह सामने
Womens Kabaddi World Cup 2025: बांगलादेशमध्ये सोमवारपासून (17 नोव्हेंबर) दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जातेय. भारत गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी होईल. Womens Kabaddi World Cup 2025 Starts On 17 November भारतातील पटना येथे 2012 मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकानंतर तब्बल तेरा वर्षांनी …
Read More »Ruturaj Gaikwad चा धडाका सुरूच! दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी पुन्हा फोडली
Ruturaj Gaikwad Shines Again For India A: भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाला रविवारी (16 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात पराभूत व्हावे लागले. मात्र, इंडिया ए संघाने या पराभवाचे उट्टे काढत दक्षिण आफ्रिका ए संघावर एकतर्फी विजय मिळवला. ऋतुराज गायकवाड याने सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघासाठी सर्वाधिक योगदान दिले. Ruturaj Gaikwad Shines …
Read More »
kridacafe