T20 World Cup 2024 : आयसीसीने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने टी20 विश्वचषक 2024 आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये प्रथमच आयसीसी स्पर्धेचे सामने अमेरिकेत खेळवले जाणार होते. यासाठी आयसीसीने सुरुवातीला फ्लोरिडा आणि टेक्सासचे मैदान निवडले होते, मात्र नंतर हे सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय …
Read More »Tag Archives: Nassau County International Cricket Stadium
IND vs USA| युएसएची मजल 110 पर्यंतच! अर्शदीपने टाकला घातक स्पेल, सुपर 8 भारताच्या टप्प्यात
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जुलै) भारत आणि युएसए (IND vs USA) असा सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना आपले वर्चस्व गाजवले. अर्शदीप सिंग याने 4 बळी घेत युएसएचा …
Read More »IND vs USA| टीम इंडियाचे टार्गेट सुपर 8, युएसएविरूद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जून) अ गटात भारत विरुद्ध युएसए (IND vs USA) सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या …
Read More »धक्कादायक! पाकिस्तानच्या पराभवानंतर युट्युबरची गोळी मारून ह’त्या, वाचा नक्की काय घडले?
Security Guard Killed YouTuber After INDvPAK Match|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान रोमांचक सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथे 9 जून रोजी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 6 धावांनी विजय साजरा केला. मात्र, या सामन्यानंतर पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तान विरुद्ध …
Read More »T20 World Cup| बांगलादेशविरूद्व केशव ठरला ‘महाराज’, शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत आफ्रिका सुपर 8 मध्ये
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सोमवारी (10 जून) दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (SAvBAN) समोरासमोर आले. ड गटातील झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेशला अखेरच्या चेंडूवर पराभवाचा धक्का दिला. या विजयासह आता दक्षिण आफ्रिकचे तिन्ही सामन्यात मिळून 6 गुण झाले आहेत. तसेच सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित करणारा …
Read More »BIG BREAKING| INDvPAK टीम इंडियाचा चमत्कार! पाकिस्तानला आणले गुडघ्यावर, 120 धावांचा बचाव करत सुपर 8 मध्ये एंट्री
T20 World Cup 2024 INDvPAK|टी20 विश्वचषक 2024 मध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) समोरासमोर आले. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत 120 धावांचा यशस्वी बचाव केला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी या विजयाची गुढी उभारली. 𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙒𝙄𝙉! 🙌 🙌 Make that …
Read More »INDvPAK| न्यूयॉर्कमध्ये दिसली पाकिस्तानच्या पेस बॅटरीची पॉवर, टीम इंडिया 119 वर ऑल-आऊट
T20 World Cup 2024 INDvPAK|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत रविवारी (9 जून) भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर, रिषभ …
Read More »INDvPAK: विराट-रोहित बाद होताच तुटलं हृदय! अनुष्का अन् रितिकाची रिऍक्शन तुफान व्हायरल
T20 World Cup 2024, INDvPAK: जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी रविवार (दि. 9 जून) हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. कारण, टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील 19व्या सामन्यात सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने आहेत. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वादळी फलंदाजी पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडिअममध्ये उपस्थित आहेत. यामध्ये विराटची पत्नी …
Read More »त्यांना एकटा बास! पाकिस्तानला T20 World Cup मध्ये नेहमीच नडलाय Virat Kohli, पाहा ही थक्क करणारी आकडेवारी
Virat Kohli Batting Stats Against Pakistan In T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत रविवारी (9 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) असा रोमांचक सामना होणार आहे. टी20 विश्वचषकातील पाकिस्तानवरील आपले वर्चस्व कायम राखण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. भारताच्या या अपेक्षांचे सर्वात मोठे ओझे अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याच्या खांद्यावर असेल. …
Read More »INDvPAK Preview| न्यूयॉर्कमध्ये रंगणार क्रिकेटविश्वातील ‘रनसंग्राम’, भारत-पाक सामन्याविषयी सर्वकाही घ्या जाणून
T20 World Cup 2024 INDvPAK Preview| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये रविवारी (9 जून) सर्वात मोठा सामना खेळला जाईल. क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) या सामन्यात समोरासमोर येणार आहेत. सलग दुसरा विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याचे भारताचे लक्ष असेल. …
Read More »
kridacafe