Rohit Sharma And Rishabh Pant Video : टी२० विश्वचषक २०२४ मध्ये (T20 World Cup 2024) भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Wicketkeeper Rishabh Pant) यष्टीमागे शानदार प्रदर्शन करत आहे. बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध अफगाणिस्तान सुपर ८ सामन्यातही रिषभने यष्टीमागून मोलाचे योगदान दिले. त्याने अफगाणिस्तानच्या ३ फलंदाजांना यष्टीमागे झेलबाद केले. यादरम्यान एक मजेशील …
Read More »Tag Archives: Rohit Sharma
दवंडी पिटलीये! अशा गोलंदाजांसमोर Rohit Sharma होतो टाय टाय फिस्स, आकडेवारी विचार करायला लावणारी
Rohit Sharma|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतीय संघ सुपर 8 मध्ये आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) खेळला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. मागील काही काळापासून रोहित एकाच पद्धतीच्या गोलंदाजांना सातत्याने बाद होत असल्याने, त्याची दुखरी नस …
Read More »Fastest Century In T20I: रोहित अन् गेललाही न जमलेला पराक्रम Sahil Chauhan ने दाखवला करून, ‘एवढ्या’ चेंडूत ठोकले शतक
Fastest Century In T20I: असे खूप कमी फलंदाज असतात, जे अशक्य वाटणाराही विक्रम मोडीत काढतात आणि इतिहास घडवतात. असाच काही पराक्रम एस्टोनियाचा फलंदाज साहिल चौहान (Sahil Chauhan) या पठ्ठ्याने केला आहे. त्याने एका आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात शानदार प्रदर्शन करत इतिहास घडवला आहे. त्याने अवघ्या 27 चेंडूत शतक ठोकले. हे शतक …
Read More »IND vs USA| टीम इंडियाचे टार्गेट सुपर 8, युएसएविरूद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जून) अ गटात भारत विरुद्ध युएसए (IND vs USA) सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या …
Read More »INDvPAK: विराट-रोहित बाद होताच तुटलं हृदय! अनुष्का अन् रितिकाची रिऍक्शन तुफान व्हायरल
T20 World Cup 2024, INDvPAK: जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी रविवार (दि. 9 जून) हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. कारण, टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील 19व्या सामन्यात सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने आहेत. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वादळी फलंदाजी पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडिअममध्ये उपस्थित आहेत. यामध्ये विराटची पत्नी …
Read More »“त्या दिवसापासून Rohit Sharma बदलला”, जवळच्या मित्राने केला रहस्यभेद, सांगितली ‘ती’ गोष्ट
Rohit Sharma Career Turning Point|भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. सध्या रोहित हा जगातील अव्वल फलंदाजांमध्ये येतो. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्याला एक गुणवान फलंदाज म्हणून ओळखले जात होते. मात्र, सुरुवातीच्या काही अपयशानंतर त्याला भारतीय संघातील जागा गमवावी …
Read More »“मला कल्पनाच नव्हती”, 2023 ODI World Cup Final च्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलला रोहित, पत्नी रितिकाला…
2023 ODI World Cup Final| भारतीय क्रिकेट संघाला मागील वर्षी झालेल्या वनडे विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला होता. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असताना भारतीय संघाला घरच्या मैदानावर पराभूत व्हावे लागलेले. त्यानंतर आता जवळपास सात महिन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा …
Read More »एकाच इनिंगमध्ये हिटमॅन Rohit Sharma चा फाईव्ह स्टार धमाका! नावे केले पाच मोठे रेकॉर्ड
Rohit Sharma Records|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतक झळकावले. आपल्या या खेळी दरम्यान त्याने पाच नवे विक्रम देखील आपल्या नावे केले. न्यूयॉर्क …
Read More »टीम इंडियाचा T20 World Cup मध्ये दणदणीत विजयाने श्रीगणेशा! गोलंदाजांच्या कामगिरीवर रोहित-रिषभचा कळस
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये सातवा सामना भारत आणि आयर्लंड (INDvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात विजेतेपदाचा दावेदार असलेल्या भारतीय संघाने आयर्लंडवर वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी आयर्लंडला केवळ 96 धावांवर रोखल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने झळकावलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने 8 गडी राखून …
Read More »T20 World Cup| नाणेफेक जिंकून टीम इंडियाची गोलंदाजी, पाहा कोण इन कोण आऊट
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत भारतीय संघ (Team India) बुधवारी (5 जून) आपल्या अभियानाची सुरुवात करत आहे. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ (INDvIRE) हा सामना खेळण्यासाठी उतरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा …
Read More »