Breaking News

Tag Archives: T20 World Cup 2024

IND vs ENG Semi Final: नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, पावसामुळे सामन्याला उशीर, पाहा प्लेईंग इलेव्हन

IND vs ENG Semi Final

IND vs ENG Semi Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) असा खेळला गेला. गयाना येथे झालेल्या या सामन्याच्या नाणेफेकीत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. त्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्लेईंग इलेव्हन- भारत- …

Read More »

IND vs ENG: सेमी फायनलमध्ये दिसणार कोहलीचा ‘किंग’ अवतार? आकडेवारीच देतेय साक्ष

virat kohli brand value

IND vs ENG: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) चा दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्या दरम्यान खेळला जाईल. गयाना येथे होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या प्रयत्नात असेल. असे असले तरी, भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) …

Read More »

अखेर अफगाणिस्तानची स्वप्नवत घौडदौड थांबली! दक्षिण आफ्रिका T20 World Cup 2024 फायनलमध्ये, इतिहासात प्रथमच

t20 world cup 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका विरूद्ध अफगाणिस्तान (SA vs AFG) असा खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी मिळालेले 57 धावांचे आव्हान सहज पार करत अंतिम फेरीत (T20 World Cup 2024 Final) प्रवेश केला. यासह दक्षिण आफ्रिका प्रथमच टी20 …

Read More »

अफगाणिस्तानने लिहिला इतिहास! बांगलादेशला हरवत T20 World Cup 2024 सेमी-फायनलमध्ये केली एंट्री, ऑस्ट्रेलिया बाहेर

t20 world cup 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये अखेरचा सुपर 8 सामना बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (BAN vs AFG) असा खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययात झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने बांगलादेशला 8 धावांनी हरवत, उपांत्य फेरीत जागा पक्की केली. कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरी पोहोचण्याची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या …

Read More »

वर्ल्डकप पराभवाची टीम इंडियाकडून सव्याज परतफेड! अजिंक्य राहत भारत T20 World Cup 2024 सेमी फायनलमध्ये

t20 world cup 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) असा सामना खेळला गेला. ग्रॉस आयलेट येथे झालेल्या या सामन्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, भारतीय संघाने आपली विजयाची मालिका कायम ठेवत 24 धावांनी विजय साजरा केला. या विजयामुळे भारताने 2023 वनडे विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाची …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘द हिटमॅन शो’! 92 धावांच्या इनिंगमध्ये Rohit Sharma ने बनवली विक्रमांची लांबलचक यादी

ROHIT SHARMA

Rohit Sharma: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या सुपर 8 (Super 8) फेरीत अ गटातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) भिडले. उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 92 धावांच्या झंझावाती खेळीत विक्रमांची रास लावली. या …

Read More »

IND vs AUS| हिटमॅनने स्टार्कच फोडला! पाहा रोहितने मारलेले 6,6,6,6

IND vs AUS

IND vs AUS: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सुपर 8 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात समोरासमोर आले. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने तुफानी सुरुवात दिली. केवळ 19 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा प्रमुख …

Read More »

दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ सेमी-फायनलमध्ये! यजमान विंडीज T20 World Cup 2024 मधून बाहेर

t20 world cup 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 (Super 8) चा महत्त्वपूर्ण सामना वेस्ट इंडिज विरूद्ध दक्षिण आफ्रिका (WI vs SA) असा खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे लांबलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने रोमांचकरित्या 3 गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांनी उपांत्य फेरीतील आपली जागा पक्की केली. तर, यजमान वेस्ट …

Read More »

Jos Buttler चा पॉवर पंच! सलग 5 चेंडूवर ठोकले 5 षटकार, VIDEO पाहा

Jos Buttler

Jos Buttler Five Consecutive Sixes: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या सुपर 8 मध्ये इंग्लंडने आपला दुसरा विजय साजरा केला. इंग्लंड यासह उपांत्य फेरीत जागा पक्की करणारा पहिला संघ बनला. केवळ 116 धावांचा पाठलाग करत असताना, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jose Buttler) याने तुफानी फलंदाजी केली. यादरम्यान त्याने …

Read More »

इंग्लंड T20 World Cup 2024 च्या सेमी-फायनलमध्ये! जॉर्डन-बटलरची USA ला तिखट सर्विस

T20 WORLD CUP 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 च्या दहाव्या सामन्यात इंग्लंड आणि युएसए (ENG vs USA) असा सामना खेळला गेला. इंग्लंडने या महत्त्वाच्या सामन्यात युएसएचा एकतर्फी पराभव केला. विजयासाठी मिळालेले 116 धावांचे आव्हान केवळ 9.4 षटकात पूर्ण करत इंग्लंडने उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. इंग्लंडसाठी ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) …

Read More »