Breaking News

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी Team India घोषित, एक पुनरागमन तर एक ड्रॉप

team india
Photo Courtesy: X

Team India T20 Squad For South Africa T2OIs: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत उतरेल. या मालिकेतून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा भारतीय संघात पुनरागमन करेल. या मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरुवात होईल.

Team India Squad For South Africa T20Is

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव व वॉशिंग्टन सुंदर.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: टी20 वर्ल्डकपसाठी Indian Cricket Team Jersey लॉंच!