
CSK IPL 2025 Retention: आयपीएल 2025 (IPL 2025) आधी चेन्नई सुपर किंग्स संघाने पाच खेळाडूंना रिटेन केले आहे. भारतीय संघाचा व चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून फक्त चार कोटींमध्ये रिटेन केले गेले.
Super 5️⃣quad REPRESENT! 🦁🔥#UngalAnbuden #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/dIhMwAEqoG
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 31, 2024
सीएसकेने आपला कर्णधार ऋतुराज गायकवाड व अनुभवी रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 18 कोटींमध्ये कायम केले. तर श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याला 13 कोटींमध्ये तर भारताचा अष्टपैलू शिवम दुबे याला 12 कोटींमध्ये रिटेन केले गेले.
(CSK IPL 2025 Retention)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।