Breaking News

IND v NZ: दुसरा दिवस पाहुण्यांचा! कॉनवेच्या कमालीने न्यूझीलंड मोठ्या आघाडीच्या दिशेने, भारतीय गोलंदाजही निष्प्रभ

ind v nz
Photo Courtesy: X

IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्या न्यूझीलंड संघाने सामन्यावर आपली पकड बनवली. भारतीय संघाला केवळ 46 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर, न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 180 अशी मोठी मजल मारली होती. त्यांच्याकडे आता 134 धावांची आघाडी आहे.

बातमी अपडेट होत आहे…

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

(IND v NZ Newzealand Lead 134 On Day 2 Stumps In Bengaluru Test)

IND v NZ: ये रे माझ्या मागल्या… न्यूझीलंडने 46 धावांत उडवला टीम इंडियाचा खुर्दा, हेन्री-ओ’रोर्क पुढे घातले लोटांगण