Breaking News

AUSvIND: पर्थमध्ये उधळला टीम इंडियाने विजयाचा गुलाल! तब्बल 295 धावांनी कांगारू शरण

AUSVIND
Photo Courtesy: X/BCCI

AUSvIND Perth Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत 295 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघासाठी या सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) व विराट कोहली (Virat Kohli) यांनी निर्णायक कामगिरी केली.

बातमी अपडेट होत आहे…

(AUSvIND India Register Historic Win In Perth Test)

हे देखील वाचा- Virat Kohli 30th Test Century: दुष्काळ संपला! कसोटीत विराटच्या शतकांची तिशी, पर्थ जिंकण्यासाठी यजमानांसमोर 534 धावांचे अशक्यप्राय आव्हान