Breaking News

IND vs AFG| टीम इंडियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, संघात एक महत्वपूर्ण बदल

ind vs afg
Photo Courtesy: X/ICC

IND vs AFG|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 फेरीतील तिसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघात एक बदल करत मोहम्मद सिराज याच्याजागी फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला संधी देण्यात आली आहे.

प्लेईंग इलेव्हन-

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग व कुलदीप यादव.

अफगाणिस्तान- इब्राहिम झादरान, रहमानुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह झझाई, मोहम्मद नबी, अझमत ओमरझाई, राशिद खान, नजीब झादरान, गुलबदीन नईब, नूर अहमद, नवीन उल हक व फझलहक फारूकी.

(IND vs AFG T20 World Cup 2024 India Win Toss Bat First)

2 comments

  1. You got a very wonderful website, Gladiolus I observed it through yahoo.

  2. I am always thought about this, regards for posting.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *