
India Beat UAE In Asia Cup 2025: संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई येथे खेळल्या जात असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली. आपल्या पहिल्या सामन्यात यजमान युएईला 9 गडी राखून एकतर्फी पराभूत करण्यात भारतीय संघाला यश आले. फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) व अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने युएई संघाला केवळ 57 धावांवर सर्वबाद केलेले. त्यानंतर भारताने एक गडी गमावत विजयी आव्हान पार केले.
India Beat UAE In Asia Cup 2025
बातमी अपडेट होत आहे…
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।