
India Squad For West Indies Test Series: भारत व वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्या दरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत खेळेल. या मालिकेसाठी अनुभवी रवींद्र जडेजा हा भारताचे उपकर्णधारपद सांभाळेल. तर, जवळपास नऊ वर्षानंतर पुनरागमन केलेल्या करूण नायर (Karun Nair) याचा एकाच मालिकेनंतर संघातून पत्ता कट करण्यात आला आहे.
🚨 Presenting #TeamIndia's squad for the West Indies Test series 🔽#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/S4D5mDGJNN
— BCCI (@BCCI) September 25, 2025
IND vs WI India Squad For West Indies Test Series
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, एन जगदिसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा व कुलदीप यादव.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: तूच खरा शेतकरी पुत्र! मराठवाडा पूरग्रस्तांच्या मदतीला धावला Ajinkya Rahane! नागरिकांना केले विशेष आवाहन