admin

Shubman Gill कर्णधार म्हणून ठरला भारी, मोडला कोहलीचा 7 वर्षांचा ‘विराट’ विक्रम

Shubman Gill कर्णधार म्हणून ठरला भारी, मोडला कोहलीचा 7 वर्षांचा 'विराट' विक्रम

Shubman Gill : झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात (India vs Zimbabwe) भारतीय संघाने 23 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताकडून प्रभारी कर्णधार शुबमन गिलने शानदार अर्धशतक (SHubman Gill Half Century) झळकावले. या अर्धशतकी खेळीसह त्याने संघाच्या विजयात योगदान तर दिलेच, सोबतच मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.  …

Read More »

Maharashtra Government Decision: आनंदाची बातमी: महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी ‘शिंदे सरकार’ची ऐतिहासिक घोषणा, आंतरराष्ट्रीय स्तरावर…

MAHARASHTRA GOVERNMENT

Maharashtra Government Decision For International Players: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील खेळाडूंसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत पदक आणणाऱ्या खेळाडूंना थेट सरकारी नोकरीत समाविष्ट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली (Government Jobs For Maharashtra International Players). नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या …

Read More »

Ravi Bishnoi Catch Video: हा तर ‘जॉन्टी बिश्नोई’! अफलातून कॅच पाहून तुम्हीही असच म्हणाल

RAVI BISHNOI CATCH

Ravi Bishnoi Catch :-  बुधवारी (10 जुलै) हरारेच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध झालेला तिसरा टी20 सामना (IND vs ZIM) भारतीय संघाने 23 धावांनी जिंकला. प्रभारी कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी 6 विकेट्स घेत झिम्बाब्वेला 159 धावांवर रोखले. …

Read More »

ZIM vs IND: सलग दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेची हार, गिलच्या ‘यंग इंडिया’ची मालिकेत आघाडी

ZIM VS IND

ZIM vs IND: झिम्बाब्वे  आणि भारत यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (10 जुलै) खेळला गेला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 23 धावांनी विजय साजरा केला. यासह भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली.  नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने यशस्वी जयस्वाल, …

Read More »

Gautam Gambhir: भारतीय क्रिकेटच्या गंभीर युगाची सुरूवात! चार वर्षात ही असणार आव्हाने, सिनियर खेळाडूंना…

gautam gambhir

Gautam Gambhir As Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची निवड केली गेली आहे. राहुल द्रविड यांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर आता गंभीर भारतीय संघाचा कर्ताधर्ता म्हणून काम पाहिल. विशेष अटींसह हे पद स्वीकारल्यानंतर गंभीर याच्याकडे भारतीय क्रिकेटमधील सर्व ताकद असणार आहे असे बोलले जातेय. …

Read More »

Euro 2024: फ्रान्सचा पाडाव करत ‘अजिंक्य’ स्पेन फायनलमध्ये! 16 वर्षीय यमालने रचला इतिहास

EURO 2024

Euro 2024: युरो कप 2024 चा पहिला उपांत्य सामना बुधवारी (9 जुलै) मध्यरात्री खेळला गेला. विजेतेपदाचे दावेदार असलेल्या स्पेन व फ्रान्स (SPA vs FRA) यांच्यातील या सामन्यात स्पेनने सरशी साधली. पहिल्या 25 मिनिटांमध्येच झालेल्या तीनही गोलनंतर स्पेनने 2-1 असा विजय संपादन केला. यासह त्यांनी बारा वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला. …

Read More »

COPA America 2024: मेस्सीची अर्जेंटिना पुन्हा अंतिम फेरीत, मोडून काढले कॅनडाचे आव्हान

copa america 2024

COPA AMERICA 2024: अमेरिका खंडातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या कोपा अमेरिका स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला गेला. गतविजेत्या अर्जेंटिना व कॅनडा (ARG vs CAN) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने 2-0 असा विजय मिळवला. यासह त्यांचे अंतिम फेरीतील (COPA America 2024) स्थान निश्चित झाले. 🏆 #CopaAmérica La fuerza de …

Read More »

Paris Olympics 2024 साठी गगन नारंगच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! सिंधू-शरथ ध्वजवाहक

paris olympics 2024

Paris Olympics 2024: जागतिक खेळांची सर्वात मोठी स्पर्धा असलेला ऑलिंपिक्स खेळांना 26 जुलैपासून सुरूवात होत आहे.‌ फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे या स्पर्धा खेळल्या जातील.‌ लवकरच भारतीय पथक स्पर्धांसाठी पॅरिसला रवाना होईल. तत्पूर्वी, भारताचा माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज व 2012 लंडन ऑलिंपिक्समध्ये कांस्य पदकविजेता गगन नारंग (Gagan Narang) याला भारतीय पथकाचा …

Read More »

हेड कोच बनताच Gautam Gambhir ने सुरु केले काम, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सुचवली ‘ही’ नावे, वाचा सविस्तर

GAUTAM GAMBHIR

Gautam Gambhir As India Head Coach: मंगळवारी (9 जुलै) बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या खांद्यावर ही धुरा सोपवली आहे. तो राहुल द्रविड यांची जागा घेईल. मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर आता गंभीर याने …

Read More »

INDW vs SAW: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा एकतर्फी विजय, टी20 मालिका सुटली बरोबरीत

INDW vs SAW

INDW vs SAW: भारतीय महिला व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका मंगळवारी (9 जुलै) समाप्त झाली. चेन्नई येथे झालेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.‌ A clinical 🔟-wicket win in the 3rd …

Read More »