Breaking News

बॅडमिंटन

सात्विक-चिरागचा विजयरथ सुसाट! थायलंड ओपन जिंकत ठोकली Paris Olympic साठी दावेदारी

satwik chirag paris olympics

भारताचे युवा बॅडमिंटनपटू सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Satwiksairaj And Chirag Shetty) यांनी थायलंड ओपनच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदामुळे भारताच्या पॅरिस ऑलिंपिक (Paris Olympic) स्पर्धेतील पदकाच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून ही जोडी सातत्याने जागतिक बॅडमिंटनमध्ये आपला दबदबा राखून आहे. BOYS HAVE DONE IT AGAIN 😎 …

Read More »

Thomas Cup & Uber Cup: चीनचे दुहेरी यश! प्रतिष्ठेचे थॉमस आणि उबेर कप केले नावे

बॅडमिंटन जगतातील विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थॉमस कप (Thomas Cup) व उबेर कप (Uber Cup) या स्पर्धांवर चीनने पुन्हा एकदा कब्जा केला आहे. पुरुष संघाने इंडोनेशियाला पराभूत करत अकराव्यांदा थॉमस कप जिंकला तर, महिला संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत इंडोनेशियन महिला संघाला पराभूत करत 16 व्या वेळी उबेर कप उंचावला. (China …

Read More »