Womens Kabaddi World Cup 2025: भारताने बांगलादेश येथे सुरू झालेल्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत सलग तिसरा साखळी विजय मिळविताना जर्मनीला 63-22 असे नमविले. या विजयाने भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा झाला. भारताची शेवटची साखळी लढत युगांडाशी होईल. Womens Kabaddi World Cup 2025 India Won 3rd आक्रमक सुरुवात करत …
Read More »Womens Kabaddi World Cup 2025: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, यजमान बांगलादेशचा उडवला धुव्वा
Womens Kabaddi World Cup 2025: भारतीय महिला कबड्डी संघाने बांगलादेश येथे सुरू झालेल्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा साखळी विजय मिळवला. त्यांनी त्यांनी यजमान बांगलादेशला 43-19 असे नमविले. आक्रमक सुरुवात करीत भारताने 7 व्या मिनिटाला लोण देत 12-5 अशी आघाडी घेतली. पुन्हा 14 व्या मिनिटाला लोण देत आपली …
Read More »Womens Kabaddi World Cup 2025 मध्ये विश्वविजेतेपद राखण्यासाठी उतरणार भारतीय रणरागिणी! इथे पाहा लाईव्ह सामने
Womens Kabaddi World Cup 2025: बांगलादेशमध्ये सोमवारपासून (17 नोव्हेंबर) दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जातेय. भारत गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी होईल. Womens Kabaddi World Cup 2025 Starts On 17 November भारतातील पटना येथे 2012 मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकानंतर तब्बल तेरा वर्षांनी …
Read More »पटना पायरेट्सचा धक्कादायक निर्णय! अनुपनंतर Randeep Dalal लाही दिला नारळ
Patna Pirates Release Randeep Dalal: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) मध्ये चमकदार कामगिरी झाल्यानंतरही पटना पायरेट्स संघाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. संघाच्या यशात सर्वात मोठा वाटा उचलणारे प्रशिक्षक रणदीप दलाल यांना संघाने मुक्त केले. त्यांच्या या निर्णयाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. Patna Pirates Release Randeep Dalal …
Read More »दबंग दिल्ली बनली PKL 12 ची चॅम्पियन! पुणेरी पलटणचे दुसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न भंग
Dabang Delhi KC Won PKL 12: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) चा अंतिम सामना शुक्रवारी (31 ऑक्टोबर) खेळला गेला. दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात दबंग दिल्ली संघाने पुणेरी पलटणचे आव्हान 30-29 असे मोडीत काढत विजेतेपद पटकावले. यासह त्यांनी आपले दुसरे विजेतेपद जिंकले. Dabang Delhi KC Won …
Read More »PKL 12 मध्येही ‘नो हँडशेक’! हरियाणा-दिल्ली सामन्यात नक्की काय घडलं?
No Handshake In PKL 12 Match: प्रो कबड्डी लीग 2025 चा बारावा हंगाम आता चांगलाच रंगू लागला आहे. सोमवारी (29 सप्टेंबर) याचाच एक अध्याय पहायला मिळाला. हरियाणा स्टिलर्स (Haryana Steelers) विरुद्ध दबंग दिल्ली (Dabangg Delhi) अशा झालेल्या सामन्यात हरियाणाच्या खेळाडू व प्रशिक्षकांनी मॅच रफ्री व विरुद्ध संघाशी सामन्यानंतर हात मिळवले …
Read More »Pro Kabaddi लाही लागली फिक्सिंगची कीड? दिग्गजाचा मोठा दावा, “PKL 12 मध्ये…”
Match Fixing Allegation In Pro Kabaddi: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या बारावा हंगाम खेळला जात आहे. मात्र, हंगाम अर्ध्यात आला असताना, आतापर्यंत विविध नकारात्मक कारणांनी चर्चेत राहिलेला दिसतोय. आता पीकेएल 12 (PKL 12) स्पर्धेत थेट मॅच फिक्सिंग झाल्याचे आरोप लागल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष …
Read More »PKL 12 ची ‘महा डर्बी’ पलटणच्या नावे! यु मुंबा झाली ‘सुपर टॅकल’
Puneri Paltan Won PKL 12 Maha Derby: प्रो कबड्डी लीग 2025 (Pro Kabaddi 2025) मध्ये गुरुवारी (18 सप्टेंबर) ‘महा डर्बी’चा सामना खेळला गेला. पुणेरी पलटण विरुद्ध यु मुंबा (U Mumba) अशा झालेल्या या सामन्यात पुणेरी पलटणने 40-22 अशी सहज सरशी साधली. पुणे संघाच्या बचावपटूंनी केलेली कामगिरी निर्णायक ठरली. महाडर्बीचा मुकुट …
Read More »Pawan Sehrawat ची PKL 12 मधून हकालपट्टी! तमिल थलायवाजची कडक कारवाई, कारण…
Pawan Sehrawat Ejected From PKL 12: तमिल थलायवाज संघाचा कर्णधार व हायफ्लायर नावाने ओळखला जाणारा अनुभवी रेडर पवन सेहरावत याच्यावर तमिल थलायवाज (Tamil Thalaivas) संघाने कारवाई केली आहे. प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) 2025 मधून त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला. शिस्तभंगाचे कारवाई करत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. Breaking …
Read More »PKL 12 मध्ये जोरदार ड्रामा! चालू हंगामातच कर्णधाराने सोडली संघाची साथ
Ankush Rathee Left Bengaluru Bulls Squad In PKL 12: प्रो कबड्डी लीग 2025 सुरू होऊन अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी उलटला नाही. स्पर्धेतील पहिला लेग संपल्यानंतर स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात खळबळजनक बातमी समोर आली आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागत, बेंगळुरू बुल्स व त्यांचा हंगामाच्या सुरुवातीचा कर्णधार अंकुश …
Read More »
kridacafe