Breaking News

क्रिकेट

Dhanraj Shinde Five Sixes| MPL 2024 मध्ये धनराज शिंदेचा धमाका! एकाच षटकात ठोकले 5 षटकार, पाहा व्हिडिओ, 4 षटकात जिंकवला सामना

dhanraj shinde

Dhanraj Shinde Five Sixes|एमपीएल 2024 (MPL 2024) स्पर्धेत रविवारी (9 जून) रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स (RJvENT) असा सामना खेळला गेला. फक्त पाच षटकांच्या झालेल्या या सामन्यात नाशिक संघाने थरारक विजय मिळवला. नाशिकचा फलंदाज धनराज शिंदे (Dhanraj Shinde) याने तुफानी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. म्हणजे त्याने एकाच …

Read More »

T20 World Cup| ऑस्ट्रेलियाने दाखवला इंग्लंडला इंगा, पराभवाने गतविजेते विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर

T20 WORLD CUP

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने गतविजेत्या इंग्लंडला प्रतिकाराची संधी न देता 36 धावांनी मोठा विजय मिळवला. या पराभवामुळे इंग्लंडसमोर आता विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की येऊ शकते. बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला …

Read More »

T20 World Cup| वेस्ट इंडिजने दाखवली ताकद, युगांडाचा 39 धावांत खुर्दा उडवत सुपर 8 कडे कूच, होसेनचा पंजा

t20 world cup

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) यजमान वेस्ट इंडिज व युगांडा (WIvUGD) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. यजमान संघाने आपण या स्पर्धेत का विजेतेपदाचे दावेदार आहोत हे या सामन्यात दाखवून दिले. प्रथम फलंदाजी करताना 173 धावा उभारल्यावर, अकिल होसेन याच्या (Akeal Hosein) जादुई फिरकीच्या जोरावर त्यांनी …

Read More »

T20 World Cup| नेदरलँड्सविरूद्ध आफ्रिकेची दमछाक, मिलरच्या संघर्षाने मिळवला निसटता विजय

t20 world cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शनिवारी (8 जून) थरारक सामना पाहायला मिळाला. नवी वर्ल्डकप रायवलरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स (SAvNED) यांच्या दरम्यान झालेला हा सामना 19 व्या षटकापर्यंत गेला. केवळ 104 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची चांगलीच दमछाक झाली. मात्र, अनुभवी डेव्हिड मिलर (David Miller) …

Read More »

त्यांना एकटा बास! पाकिस्तानला T20 World Cup मध्ये नेहमीच नडलाय Virat Kohli, पाहा ही थक्क करणारी आकडेवारी

VIRAT KOHLI

Virat Kohli Batting Stats Against Pakistan In T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत रविवारी (9 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) असा रोमांचक सामना होणार आहे. टी20 विश्वचषकातील पाकिस्तानवरील आपले वर्चस्व कायम राखण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. भारताच्या या अपेक्षांचे सर्वात मोठे ओझे अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याच्या खांद्यावर असेल. …

Read More »

INDvPAK Preview| न्यूयॉर्कमध्ये रंगणार क्रिकेटविश्वातील ‘रनसंग्राम’, भारत-पाक सामन्याविषयी सर्वकाही घ्या जाणून

INDvPAK

T20 World Cup 2024 INDvPAK Preview| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये रविवारी (9 जून) सर्वात मोठा सामना खेळला जाईल. क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) या सामन्यात समोरासमोर येणार आहेत. सलग दुसरा विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याचे भारताचे लक्ष असेल. …

Read More »

Narendra Modi ना आल्या इंग्लंडच्या क्रिकेटपटू मित्राच्या शुभेच्छा, ट्विट करत म्हणाला, “आणखी एक…”

Narendra Modi

Kevin Pietersen Congratulate Narendra Modi|भारतात नुकतीच 2024 लोकसभा निवडणूक (2024 Loksabha Election) समाप्त झाली. चार जून रोजी जवळपास दोन महिने चाललेल्या या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपप्रणित एनडीएने (BJP Leading NDA) बहुमत मिळवले. शुक्रवारी (7 जून) एनडीएच्या बैठकीत माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा एकदा नेतेपद बहाल केले. …

Read More »

आता चढला T20 World Cup 2024 ला रंग! छोट्या संघांची मोठी उडी, पाहा Point Tables

t20 world cup 2024

T20 World Cup 2024 Points Table|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा सुरू होऊन आत्ता आठवडाभराचा कालावधी उलटला आहे. वेस्ट इंडिज आणि युएसए ‌येथे होत असलेल्या या विश्वचषकात वीस संघांनी सहभाग नोंदवला. सुरुवातीच्या आठ दिवसात काही निरस सामने चाहत्यांना पहावे लागले. मात्र, त्याचवेळी कागदावर दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अनेक संघांनी प्रस्थापित व विश्वविजेत्या संघांना …

Read More »

Abhishek Sharma चा राडा सुरूच! फक्त 26 चेंडूत ठोकले वादळी शतक, इतक्या षटकारांची केली आतिषबाजी

abhishek sharma

Abhishek Sharma 26 Ball Century|युवा भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) सध्या त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर आता क्लब क्रिकेटमध्ये देखील त्याने वादळ आणले. एका स्थानिक सामन्यात खेळताना त्याने केवळ 26 चेंडूंमध्ये 103 (Abhishek Sharma 26 Ball Century) धावांची तुफानी खेळी केली. …

Read More »

T20 World Cup 2024| अफगाणिस्तानने वाजवले न्यूझीलंडचे बारा, राशिदच्या फिरकी पुढे किवीज नतमस्तक

t20 World Cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये उलटफेरांची मालिका सुरूच आहे. शनिवारी (8 जून) क गटात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (NZvAFG) असा सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंड संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवले. 𝐖𝐈𝐍𝐍𝐈𝐍𝐆 𝐌𝐎𝐌𝐄𝐍𝐓𝐒!!! 🤩#AfghanAtalan | #T20WorldCup | #AFGvNZ | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/NiXjADTP4r — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 8, …

Read More »