Cristiano Ronaldo On Retirement: जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या नेतृत्वात पोर्तुगाल संघाने नुकतीच युएफा नेशन्स लीग 2025 UEFA Nations League 2025) ही मानाची स्पर्धा जिंकली. त्यानंतर आता रोनाल्डो याने त्याच्या निवृत्तीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. Cristiano Ronaldo On His Retirement जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोनाल्डो …
Read More »स्पेनचा पाडाव करत पोर्तुगालने जिंकली UEFA Nations League 2025
UEFA Nations League 2025 Final: युरोपमधील मानाची फुटबॉल स्पर्धा असलेल्या युएफा नेशन्स लीग (UEFA Nations League) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (8 जून) खेळला गेला. पेनल्टी शूटआउटपर्यंत गेलेल्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने स्पेनचा 5-3 असा पराभव करत दुसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कर्णधार म्हणून पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) याच्या नावावर आणखी एक …
Read More »PSG बनली युरोपची बादशाह! पहिल्यांदाच जिंकली UEFA Champions League, इंटर मिलानचा 5-0 ने धुव्वा
UEFA Champions League 2025: युरोपातील प्रतिष्ठेची युएफा चॅम्पियन्स लीग (UEFA Champions League) स्पर्धा शनिवारी (31 जून) समाप्त झाली. फ्रान्समधील पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) व इटलीच्या इंटर मिलान (Inter Milan) हे संघ अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात पीएसजीने इंटर मिलानचा 5-0 असा धुव्वा उडवत पहिल्यांदाच …
Read More »UEFA Conference League 2025 जिंकून चेल्सी झाली मालामाल, पैशाचा पडला अक्षरशः पाऊस
UEFA Conference League 2025: युरोपियन फुटबॉल मधील प्रतिष्ठेची युएफा कॉन्फरन्स लीग 2025 (UEFA Conference League 2025) ही स्पर्धा पार पडली. इंग्लंडच्या चेल्सी एफसी (Chelsea FC) संघाने स्पेनच्या रियाल बेटीस संघाला हरवत पहिल्यांदा ही ट्रॉफी जिंकली. त्यानंतर त्यांना बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. UEFA Conference League 2025 Price Breakdown EUROPEAN …
Read More »दोन आठवड्यानंतर घोषित झाला I League 2024-2025 चा विजेता, या संघाला मिळावे ISL चे तिकीट
I League 2024-2025: भारतीय फुटबॉल मधील दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा असलेल्या आय लीग 2024-2025 (I League 2024-2025) च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे तब्बल दोन आठवडे हा विजेता घोषित करण्यासाठी उशीर लागला. अखेर, एआयएफएफ (AIFF) ने चर्चिल ब्रदर्स (Churchil Brothers) यांच्या बाजूने निर्णय दिला. संघटनेच्या या निर्णयाविरोधात इंटर काशी …
Read More »ISL 2024-2025 मध्ये आज कोलकाता डर्बी! मोहन बागान की ईस्ट बंगाल कोण ठरणार सरस?
ISL 2024-2025 Kolkata Derby: इंडियन सुपर लीग म्हणजेच आयएसएल (ISL 2024-2025) मध्ये शनिवारी (11 जानेवारी) कोलकाता डर्बी (Kolkata Derby) रंगेल. गतविजेता मोहन बागान सुपरजायंट्स (Mohun Bagan Supergiants) व ईस्ट बंगाल (East Bengal) यांच्या दरम्यान हा सामना होईल. गुवाहाटी येथे हा सामना खेळला जाणार आहे. The ultimate showdown in #Guwahati, THIS …
Read More »‘गोवन डर्बी’ चर्चिल ब्रदर्सच्या नावे! डेम्पोला नमवत बनले I League चे टेबल टॉपर
I League 2024-2025 Goan Derby: सध्या सुरू असलेल्या आय लीग (I League 2024-2025) स्पर्धेत सहाव्या फेरीचे सामने सुरू आहेत. ‘गोवन डर्बी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers) विरुद्ध डेम्पो एससी (Dempo SC) या सामन्यात चर्चिल ब्रदर्स संघाने 2-0 अशी सरशी साधली. तब्बल 10 वर्षानंतर हे दोन्ही संघ आय लीगमध्ये …
Read More »अखेर I League ला सापडला मुहूर्त! ‘या’ दिवशी होणार किक-ऑफ
I League 2024-2025: भारतातील दुसरी सर्वात महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा असलेल्या आय लीग (I League) च्या आगामी हंगामासाठी (I League 2024-2025) मुहूर्त मिळाला आहे. जवळपास दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आता 22 नोव्हेंबरपासून नवा हंगाम सुरू होईल. The countdown begins! ⏳ I-League 2024-25 fixtures are out, and it’s time to gear up for …
Read More »Indian Football मध्ये गदारोळ! अंतर्गत राजकारणाने घेतला प्रमुख स्पर्धांचा बळी, खेळाडूंचे भवितव्य अंधारात
Chaos In Indian Football: जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ असलेल्या फुटबॉलचे भारतातील (Indian Football) भविष्य चांगलेच अंधारात सापडले आहे. अंतर्गत राजकारणाने अनेक मुख्य स्पर्धा पुढे ढकलण्यात आले असून, काही स्पर्धा रद्द देखील करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणाचा खेळाडूंच्या भवितव्यावर वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. According to AIFF' official …
Read More »Kylian Mbappe: फुटबॉलविश्वात भूकंप! जगप्रसिद्ध फुटबॉलरवर बला’त्काराचा आरोप, स्वीडनमध्ये गुन्हा दाखल
Kylian Mbappe: संपूर्ण फुटबॉल तसेच क्रीडा जगताला हादरवणारी बातमी स्वीडनमधून समोर येत आहे. फ्रान्सचा दिग्गज फुटबॉलपटू किलीयन एम्बाप्पे (Kylian Mbappe) याच्यावर एका महिलेने बला’त्काराचा आरोप केला असून, पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. एम्बाप्पे याने या आरोपांचे खंडन केले असून, आपण निर्दोष असल्याचे म्हटले. Il aurait mieux fait de jouer contre …
Read More »