Breaking News

फुटबॅाल

उपांत्यपूर्व फेरीनंतर EURO 2024 चे सेमी फायनलिस्ट ठरले! नेदरलँड्सने नावे केली चौथी जागा

euro 2024

Euro 2024: युरो 2024 चे चारही उपांत्यपूर्व फेरीचे (Euro 2024 QF) सामने शनिवारी (6 जुलै) समाप्त झाले. अखेरच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सने टर्कीचा 2-1 असा पराभव केला. यासह आता स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे (Euro 2024 Semi Final) सामने देखील निश्चित झाले आहेत. 🥁 Introducing your final four… 🇪🇸 Spain🇫🇷 France🇳🇱 Netherlands🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 …

Read More »

स्वित्झर्लंडचा विजयरथ थांबला! पेनल्टी शूटआउटमध्ये विजय मिळवत इंग्लंड EURO 2024 सेमीमध्ये

EURO 2024

EURO 2024: युरो 2024 मध्ये तिसरा उपांत्यपूर्व सामना (Euro 2024 QF) इंग्लंड विरुद्ध स्विझर्लंड (ENG vs SUI) असा खेळला गेला. पूर्ण वेळ आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेत 1-1 अशा बरोबरीत राहिलेल्या सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये लागला. इंग्लंडने पेनल्टी शूटआउटमध्ये 5-4 असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. 🦁 England make the final …

Read More »

पेनल्टी शूटआउटमध्ये रोनाल्डोची पोर्तुगाल आऊट! फ्रान्स EURO 2024 च्या उपांत्य फेरीत

euro 2024

Euro 2024: युरो 2024 मधील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पोर्तुगाल आणि फ्रान्स यांच्या दरम्यान खेळला गेला. गोल शून्य बरोबरीत पूर्ण वेळ आणि अतिरिक्त वेळ गेल्यानंतर सामन्याचा निकालमध्ये लागला. फ्रान्सने यामध्ये 5-3 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. यासह पोर्तुगालचे अनुभवी खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) व पेपे (Pepe) यांच्या …

Read More »

EURO 2024: यजमान जर्मनीचे स्वप्न भंगले! मेरीनोच्या गोलने स्पेन सेमी-फायनलमध्ये

euro 2024

EURO 2024: युरो 2024 मधील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना यजमान जर्मनी व स्पेन (GER vs SPA) यांच्या दरम्यान खेळला गेला. स्टुटगार्ट  येथे झालेल्या या सामन्यात पूर्ण वेळेत 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले. सामना संपण्यासाठी केवळ एक मिनिट शिल्लक असताना स्पेनच्या मिकेल मेरीनो …

Read More »

EURO 2024 चे सुपर 8 ठरले, अशा होणार उपांत्यपूर्व फेरीच्या लढती

euro 2024

Euro 2024 QF: युरो 2024 स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या लढती समाप्त झाल्या आहेत. उप-उपांत्यपूर्व फेरीच्या अखेरच्या दिवशी नेदरलँड्स आणि टर्की यांनी विजय साजरे करत उपांत्यपूर्व फेरीत जागा बनवली. त्यानंतर आता उपांत्यपूर्व फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उपउपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या सामन्यात स्विझर्लंडने गतविजेत्या इटलीला पराभूत केलेले. दुसऱ्या सामन्यात यजमान जर्मनी तर तिसऱ्या …

Read More »

EURO 2024 चे सुपर 16 कन्फर्म! असे रंगणार उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने

euro 2024

Euro 2024 Pre QF Fixtures: जगातील दुसरी सर्वात प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा असलेल्या युरो 2024 (Euro 2024) स्पर्धेतील अव्वल 16 संघ निश्चित झाले आहेत. साखळी फेरीतील सामने समाप्त झाल्यानंतर या उप-उपांत्यपूर्व फेरीचे चित्र अधिक स्पष्ट झाले. Round of 16 set ✅ 🏆 Sim the KO stage and choose who wins EURO …

Read More »

EURO 2024| क्रोएशिया-अल्बेनियाची रोमांचक बरोबरी, जसुलाचे निर्णायक गोल, क्रोएशिया अडचणीत

euro

Euro 2024|युरो 2024 मध्ये बुधवारी (19 जून) ब गटातील क्रोएशिया व अल्बेनिया (CRO vs ALB) यांच्या दरम्यान खेळला गेला. हॅम्बर्ग येथे झालेल्या या सामन्यात क्रोएशिया व अल्बेनिया दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ दाखवला. अखेरीस अल्बेनियासाठी जसुला (Klaus Gjasula) याने एक्स्ट्रा टाईममध्ये गोल करत 2-2 अशी बरोबरी साधून दिली. 🇦🇱 Last-minute madness …

Read More »

Igor Stimac यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, तब्बल ‘इतक्या’ कोटींची देणार नुकसानभरपाई

Igor Stimac

Igor Stimac Sacked: भारतीय फुटबॉल संघाचे (Indian Football Team) मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stimac) यांचे भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) तात्काळ प्रभावाने हकालपट्टी केली आहे. फिफा विश्वचषक पात्रता फेरीत भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ही कारवाई करण्यात आली. AIFF terminates the services of Head Coach Igor Stimac! Read more details here …

Read More »

EURO 2024| रोमानियाचा अनपेक्षित धडाका, युक्रेनचा 3-0 ने दारूण पराभव

Euro 2024

EURO 2024: युरो कप 2024 च्या तिसऱ्या दिवशी पहिला सामना रोमानिया व युक्रेन (ROU vs UKR) यांच्या दरम्यान खेळला गेला. इ गटातील झालेल्या या सामन्यात रोमानिया संघाने अनपेक्षितरित्या वर्चस्व गाजवले. आघाडीच्या फळीने दाखवलेल्या आक्रमक खेळामुळे त्यांनी 3-0 असा मोठा विजय मिळवला. विशेष म्हणजे त्यांनी प्रथमच युरो कपमध्ये विजयाने सुरुवात केली. …

Read More »

EURO 2024| स्पेनचा क्रोएशियावर दणदणीत विजय! पहिल्या हाफमध्येच उडवली दाणादाण

EURO 2024

EURO 2024| युरो कप 2024 (Euro Cup 2024) स्पर्धेच्या पहिल्या दिवशीचा अखेरचा सामना स्पेन आणि क्रोएशिया (SPA vs CRO) यांच्या दरम्यान खेळला गेला. विजेतेपदाचे दावेदार म्हणून खेळत असलेल्या या दोन्ही संघातील सामन्यावर स्पेनने एकतर्फी वर्चस्व गाजवले. पहिल्या हाफमध्येच तीन गोल झळकावून त्यांनी अखेरपर्यंत ती आघाडी टिकवत 3-0 असा विजय नोंदवला.

Read More »