Breaking News

WWE

WWE सुपरस्टार John Cena ची निवृत्तीची घोषणा! 23 वर्षाच्या करियरला देणार विराम

JOHN CENA

John Cena Announced Retirement: प्रसिद्ध डब्लूडब्लूई (WWE) सुपरस्टार जॉन सीना (John Cena) याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल 23 वर्षांच्या कारकिर्दीला तो पुढील वर्षी पूर्णविराम देईल. मनी ईन द बॅंक 2024 (Money In The Bank 2024) मध्ये अचानक प्रवेश करत त्याने ही घोषणा केली. #ThankYouCena! 🙌 #JohnCena #MITB pic.twitter.com/SeJAywg9or …

Read More »

WWE Clash Of The Castle 2024| ‘या’ पाच चॅम्पियनशिप फाईट ठरल्या, सजणार ग्लासगोची रिंग

wwe clash of the castle 2024

WWE Clash Of The Castle 2024|डब्ल्यूडब्ल्यूईमधील (WWE) मानाच्या स्पर्धांपैकी एक असलेली डब्ल्यूडब्ल्यूई क्लॅश ऑफ द कॅसल 2024 (WWE Clash Of The Castle 2024) स्पर्धा 15 जून रोजी रंगणार आहे. स्कॉटलंड येथील ग्लासगो येथे या फाईट होतील. त्यातील पाच महत्त्वाच्या फाईटची घोषणा करण्यात आली आहे. डब्ल्यूडब्ल्यूई स्मॅकडाउन (WWE SmackDown) या इव्हेंट …

Read More »

का WWE पासून दूर झाला Roman Reign? आता काय करतोय? वाचा सविस्तर

ROMAN REIGN

डब्लूडब्लूई (WWE) सुपरस्टार रोमन रेन्स (Roman Reign) मागील काही काळापासून रिंगपासून दूर आहे. एकावेळी रिंगचा सर्वात प्रसिद्ध खेळाडू असलेला रोमन खेळत नसल्याने डब्ल्यूडब्ल्यूई खेळाची लोकप्रियता देखील काहीशी कमी होत असल्याचे बोलले जातेय. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अचानक रोमन कुठे गायब झाला याबाबत अनेकदा चर्चा होते. त्याबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर येत …

Read More »

हा सुपरस्टार बनणार पुढचा WWE वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन, प्रिस्टची बादशाहत होणार समाप्त?

wwe-drew-mvintyre

WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप सध्या डॅमियन प्रिस्ट याच्याकडे आहे. त्याने WrestleMania XL मध्ये ड्रू मॅकेन्टायरविरूद्ध मनी इन द बँक टायटल कॅश इन करून चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यानंतर, डॅमियनने WWE बॅकलॅश फ्रान्स 2024 मध्ये आपले विजेतेपद यशस्वीपणे राखले. प्रिस्टनंतर पुढचा WWE विजेता कोण होणार, असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात आहे. या …

Read More »