Breaking News

RCB च्या विजयानंतर बंगळुरूमध्ये दिवाळी, 3 जूनच्या रात्रीचा व्हिडिओ तुफान व्हायरल

RCB
Photo Courtesy: X

Celebration In Bengaluru After RCB Win: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) आपल्या नावे केली. तब्बल 18 वर्षानंतर त्यांना आपली पहिली ट्रॉफी जिंकता आली. यानंतर बेंगळुरूमध्ये अक्षरशः दिवाळी असल्यासारखा माहौल तयार झाला होता. बेंगळुरूमधील याच सेलिब्रेशनचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Celebration In Bengaluru After RCB Win

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सला 6 धावांनी पराभूत केले. त्यानंतर देशभरात आरसीबीच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. बेंगळुरूमध्ये तर प्रत्येकाने फटाक्यांची आतिषबाजी केल्याचे चित्र होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये असे दिसते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

Celebration In Bengaluru After RCB Win

हे देखील वाचा: RCB च्या यशाचा सूत्रधार Andy Flower! कोच म्हणून 5 वर्षात सगळंच कमावलं, वाचा काय-काय जिंकल?