Breaking News

Recent Posts

IND v NZ: न्यूझीलंडने सोडवला पराभवाचा फेरा! 36 वर्षानंतर भारतभूमीत मिळवला कसोटी विजय

ind v nz

IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना रविवारी (20 ऑक्टोबर) समाप्त झाला. बेंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात अखेरच्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या 107 धावा दोन गड्यांच्या बदल्यात पूर्ण करत न्यूझीलंडने विजय साजरा केला. विशेष म्हणजे 1988 नंतर न्यूझीलंडने भारतात जिंकलेली ही पहिली …

Read More »

Emerging Asia Cup मध्येही भारताचा पाकिस्तानला धोबीपछाड! इंडिया ए ची शानदार सुरुवात

EMERGING ASIA CUP

Emerging Asia Cup 2024: ओमान येथे खेळला जात असलेल्या एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत शनिवारी (19 ऑक्टोबर) भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (INDA v PAKA) असा सामना खेळला गेला. अखेरचा चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारत अ संघाने 7 धावांनी विजय मिळवला. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज (Anshul Kamboj) याने तीन महत्त्वपूर्ण बळी …

Read More »

Pro Kabaddi: थलाईवाजचा पहिल्या सामन्यात विजय, पलटणचीही धमाकेदार सुरूवात

pro kabaddi

Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामातील दुसऱ्या दिवशी पहिला सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध तमिल थलाईवाज (Tamil Thalaivas) यांच्या दरम्यान खेळला गेला. नव्या खेळाडूंसह उतरलेल्या तमिल थलाईवाजने घरच्या मैदानावर खेळत असलेल्या टायटन्सचा 44-29 असा एकतर्फी पराभव केला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यातही फारसा रंगतदार खेळ पाहता …

Read More »