Breaking News

Recent Posts

अवघ्या 17 व्या वर्षी रणजी शतक ठोकणारा मुंबईकर Ayush Mhatre? रोहितचा फॅन अन् कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याने बनला

AYUSH MHATRE

Ayush Mhatre Story: भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2024-2025) स्पर्धेच्या चालू हंगामातील दुसऱ्या फेरीचे सामने शुक्रवारी (18 ऑक्टोबर) सुरू झाले. एलिट गटातील मुंबई विरुद्ध महाराष्ट्र (MUM v MAH) हा सामना बीकेसी मैदान, मुंबई येथे खेळला जातोय. सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईने महाराष्ट्राला बॅकफूटवर ढकलले. मुंबईचा …

Read More »

Pro Kabaddi: टायटन्स-दिल्लीची विजयी सलामी, पवनसोबत मराठमोळ्या अजित चव्हाणची झाली चर्चा

PRO KABADDI

Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामातील उद्घाटनाचा सामना बेंगळुरू बुल्स (Bengaluru Bulls) व तेलुगू टायटन्स ( Telugu Titans) यांच्या दरम्यान खेळला गेला. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात टायटन्सने बुल्सला  37-29 असे पराभूत केले. पवन सेहरावत (Pawan Sehrawat) याने 13 गुण कमावत, विजयात सर्वात मोठे …

Read More »

IND v NZ: तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचे जोरदार कमबॅक! बेंगळुरू कसोटी रंगतदार अवस्थेत

VIRAT KOHLI

IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या बेंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोमांचक खेळ पाहायला मिळाला. न्यूझीलंडचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने झळकावलेले शानदार शतक, टीम साऊदीचे आक्रमक अर्धशतक व दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी केलेली तुफानी फलंदाजी तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य …

Read More »