Recent Posts

IND v BAN: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, Duleep Trophy तील कामगिरीचे यंगिस्तानला बक्षिस

ind v ban

IND v BAN First Test: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील या संघात युवा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याला प्रथमच भारतीय संधी मिळाली. तसेच रिषभ पंत (Rishabh Pant) दोन वर्षाच्या कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन करत आहे. 🚨 NEWS 🚨- …

Read More »

बांगलादेशविरुद्ध या खेळाडूंची जागा पक्की? Duleep Trophy 2024 चा पहिला सामना पावणार?

duleep trophy 2024

Duleep Trophy 2024: देशांतर्गत क्रिकेट हंगामामधील पहिली स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे सामने समाप्त भारत ब संघाने भारत अ संघाचा (INDA v INDB) 76 धावांनी पराभव केला. तर, भारत क संघाने भारत ड (INDC v INDD) संघावर चार गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेचे आगामी बांगलादेश …

Read More »

Duleep Trophy 2024: गिल-राहुलच्या ‘इंडिया ए’चा पराभव, ‘इंडिया बी’चा विजयी प्रारंभ, पंत-मुशीर ठरले हिरो

duleep trophy 2024

Duleep Trophy 2024: दुलिप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) च्या पहिल्या फेरीचे सामने रविवारी (8 सप्टेंबर)‌ समाप्त झाले. भारत अ विरूद्ध भारत ब‌ (INDA v INDB) यांच्यातील सामन्यात भारत ब संघाने 76 भावाने विजय मिळवला.‌ कर्णधार शुबमन गिल (Captain Shubman Gill) व केएल राहुल (KL Rahul) या अनुभवी खेळाडूंच्या भारत …

Read More »