Breaking News

Recent Posts

Wimbledon 2024: बोपण्णा-एब्डेन जोडीची विजयी सुरुवात! अल्कारेझ-मेदवेदेवचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

WIMBLEDON 2024

Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) याने विजयाने सुरुवात केली. त्याने आपला साथीदार ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डेन (Matthew Ebden) याच्यासह पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला. Wimbledon: 🇮🇳 Rohan Bopanna / 🇦🇺 Matt Ebden earn a strong straight-sets win to move to Doubles …

Read More »

यायला लागतय! कॅप्टन रोहितने दिले टीम इंडियाच्या Victory Parade चे निमंत्रण, मुंबईच्या रस्त्यांवर 4 जुलैला…

ROHIT VIRAT

Team India Victory Parade: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर चार दिवसांनी भारतीय संघ मायदेशात परतत आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघ दिल्ली येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी मुंबईमध्ये संघाची विजयी मिरवणूक निघेल. या मिरवणुकीसाठी स्वतः भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने निमंत्रण दिले आहे. 🇮🇳, we want …

Read More »

लाहोरमध्ये होणार IND vs PAK रनयुद्ध? चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी PCB ने सुरू केली तयारी

ind vs pak

IND vs PAK: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेचा ज्वर अजूनही उतरलेला नाही. विजेता भारतीय संघ अद्याप मायदेशी परतलेला नसताना, आता आणखी एका आयसीसी (ICC) स्पर्धेबाबत बातमी समोर येत आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धेच्या तयारीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने सुरूवात  केल्याचे …

Read More »