Breaking News

Recent Posts

Virat Kohli : विश्वचषकातील ‘रनमशीन’, बांगलादेशविरुद्ध 37 धावा करत कोहलीने केला ‘विराट’ पराक्रम

virat kohli

Virat Kohli :-  बांगलादेश विरुद्ध भारत (BAN vs IND) यांच्यात शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये झालेला टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) सुपर 8 सामना झाला. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील जागा निश्चित करण्याची संधी भारतीय संघाकडे होती. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat kohli) यांनी भारतीय संघाला वेगवान सुरुवात …

Read More »

MPL 2024| कोल्हापूरला नमवत नाशिक अंतिम फेरीत! रत्नागिरीविरूद्ध रंगणार ‘मेगा-फायनल’

MPL 2024

MPL 2024| महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल (MPL 2024) च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात ईगल नाशिक टायटन्स व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (ENT vs PBGKT) समोरासमोर आले होते. या सामन्यात नाशिक संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांची गाठ गतविजेत्या रत्नागिरी जेट्स (Ratnagiri …

Read More »

T20 World Cup 2024| दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडला धोबीपछाड! सेमी-फायनलच्या दिशेने टाकले निर्णायक पाऊल

t20 world cup 2024

T20 World Cup 2024| टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (21 जून) इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्या दरम्यान खेळला गेला. अखेरपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 7 धावांनी पराभूत केले. यासह त्यांनी सुपर 8 (Super 8) मध्ये सलग दुसरा विजय साजरा करत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम …

Read More »