Breaking News

T20 World Cup| दक्षिण आफ्रिकेची शानदार विजयी सलामी, श्रीलंकेची सुरूवात नामुष्कीजनक पराभवाने

t20 world cup
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मधील चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका (SAvSL) संघ समोरासमोर आले होते. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंका संघाला एकतर्फी सामन्यात पराभूत केले. गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत श्रीलंकेचा डाव केवळ 76 धावांवर गुंडाळला होता. त्यानंतर 4 गडी गमावत फलंदाजांनी हे आव्हान पार केले. केवळ 7 धावा देऊन चार बळी घेणारा एन्रिक नॉर्किए (Anrich Nortje) सामनावीर ठरला.

बातमी अपडेट होत आहे…

(T20 World Cup 2024 South Africa Beat Srilanka By 6 Wickets Anrich Nortje Shines)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *