Breaking News

Recent Posts

T20 World Cup : सुपर 8 फेरी गाठत अमेरिकेचा ‘डबल धमाका’, टी20 विश्वचषक 2026 मध्ये थेट प्रवेश

USA Cricket Team

T20 World Cup : शुक्रवारी (14 जून) फ्लोरिडात अमेरिका विरुद्ध आयर्लंड संघातील टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील 30वा सामना पावसामुळे रद्द झाला. परिणामी सह यजमान अमेरिकेच्या खात्यात एक गुण जमा झाला असून पाच गुणांसह अ गटातून अमेरिका संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी अ गटातून भारतीय …

Read More »

EURO 2024| यजमान जर्मनीने उडवला स्कॉटलंडचा धुव्वा, पाच जणांनी झळकावले गोल

EURO 2024

Euro 2024| युरो कप 2024 (Euro Cup 2024) स्पर्धेला शनिवारी (15 जून) प्रारंभ झाला. म्युनिक येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान जर्मनी व स्कॉटलंड (GER vs SCO) आमने-सामने आले. ‌विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या जर्मनीने स्कॉटलंडचा 5-1 असा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. An opening match to remember for Germany 🇩🇪#EURO2024 | …

Read More »

SA vs NEP| नेपाळची झुंज एका इंचाने पडली कमी! चित्तथरारक सामन्यात द. आफ्रिका 1 धावेने विजयी

sa vs nep

T20 World Cup 2024 SA vs NEP| टी20 विश्वचषक 2024 मध्ये शनिवारी (15 जून) थरारक सामना पाहायला मिळाला. ड गटातील या सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेपाळ संघाने दक्षिण आफ्रिकेला (SA vs NEP) कडवी झुंज दिली. मात्र, अखेरच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना फलंदाज बाद झाल्याने त्यांना एका धावेने निसटता पराभव …

Read More »