Breaking News

Recent Posts

गंभीर तुला सलाम! KKR चा मेंटर बनताच केलेला फायनलचा वादा, पाहा तो व्हिडिओ

kkr

आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने सनरायझर्स हैदराबादवर मात केली. यासह केकेआरने अंतिम फेरीत प्रवेश केला. संपूर्ण हंगामात केकेआरने उत्तम सांघिक खेळ दाखवत इथपर्यंत मजल मारली आहे. असे असताना मैदानाबाहेर केकेआरचा मेंटर गौतम गंभीर याचे देखील मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. …

Read More »

पैसा बोलता है! Jos Buttler म्हणतोय, “IPL सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट नकोच”

jos buttler

राष्ट्रीय संघाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आयपीएल 2024 अर्ध्यात सोडून मायदेशी परतला आहे. आगामी टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. असे असतानाच आता बटलर याने एक मोठे विधान केले आहे. आयपीएलमध्ये नेहमीच इंग्लंडच्या खेळाडूंना मोठी मागणी असते. इंग्लंडचे खेळाडू मोठी रक्कम घेत आयपीएल …

Read More »

Sumit Nagal ठरला Wimbledon साठी पात्र, 2019 नंतर प्रथमच फडकणार तिरंगा

sumit nagal

भारताचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागल (Sumit Nagal) याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जगातील सर्वात जुनी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विंबल्डन (Wimbledon 2024) स्पर्धेत तो यंदा खेळताना दिसणार आहे. विंबल्डन आयोजकांकडून जाहीर झालेल्या मेन ड्रॉमध्ये त्याला संधी मिळाली. तब्बल पाच वर्षानंतर भारताचा पुरुष एकेरी खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसेल. यंदा ही स्पर्धा …

Read More »