Breaking News

Recent Posts

IND vs PAK : ज्या स्टेडियमवर भारत वि. पाकिस्तान सामना झाला, तेच स्टेडियम आता होणार उद्ध्वस्त

IND vs PAK

T20 World Cup 2024 : आयसीसीने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने टी20 विश्वचषक 2024 आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये प्रथमच आयसीसी स्पर्धेचे सामने अमेरिकेत खेळवले जाणार होते. यासाठी आयसीसीने सुरुवातीला फ्लोरिडा आणि टेक्सासचे मैदान निवडले होते, मात्र नंतर हे सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय …

Read More »

T20 World Cup : ‘सुपर 8 फेरी’त ऑस्ट्रेलियाशी भिडणार भारत, ‘या’ दिवशी होणार सामना

ind vs aus

T20 World Cup 2024 :- बुधवारी (12 जून) न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध (IND vs USA) झालेला साखळी फेरीतील 25वा सामना भारतीय संघाने 7 विकेट्सने जिंकला. हा सामना जिंकत रोहित शर्माच्या सेनेने सुपर आठ फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अ गटातून सुपर आठ फेरी गाठणारा भारत पहिला संघ …

Read More »

IND vs USA : एकही चेंडू खेळला नाही, तरीही भारतीय संघाला मिळाल्या अतिरिक्त 5 धावा; वाचा नेमकं काय घडलं?

team india

IND vs USA :- न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध झालेला टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) 25 वा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) भेदक माऱ्यापुढे अमेरिकेचा संघ 110 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 18.2 …

Read More »