Breaking News

Recent Posts

भारताची नवी ‘गोल्डन गर्ल’ Deepthi Jeevanji| विश्वविक्रमासह जिंकले ऍथलेटिक्समधील सुवर्ण

DEEPTHI JEEVANJI WORLD RECORD

भारताची पॅरा ऍथलिट दीप्ती जीवनजी (Deepthi Jeevanji) हिने सोमवारी (20 मे) भारतीय क्रीडा इतिहासातील एक अविस्मरणीय कामगिरी नोंद केली. जपान येथील कोबे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने 400 मीटर टी20 या प्रकारात धावण्याची स्पर्धा 55.07 सेकंद वेळेत पूर्ण करत नवा विश्वविक्रम नोंदवला. तिने अमेरिकन ऍथलेट ब्रेना क्लार्कचा पॅरिसमध्ये …

Read More »

“मर्यादा सोडू नका”, ‘त्या’ प्रकरणामुळे संतापला रोहित शर्मा, वाचा काय घडले

rohit sharma hardik

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा सातत्याने चर्चेत असतो. सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2024 मध्ये तो खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला ही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईचा संघ केवळ चार विजय मिळवून गुणतालिकेत आकृत्या स्थानी राहिला. असे असले तरी आता त्यानंतर रोहित शर्माचे …

Read More »

का WWE पासून दूर झाला Roman Reign? आता काय करतोय? वाचा सविस्तर

ROMAN REIGN

डब्लूडब्लूई (WWE) सुपरस्टार रोमन रेन्स (Roman Reign) मागील काही काळापासून रिंगपासून दूर आहे. एकावेळी रिंगचा सर्वात प्रसिद्ध खेळाडू असलेला रोमन खेळत नसल्याने डब्ल्यूडब्ल्यूई खेळाची लोकप्रियता देखील काहीशी कमी होत असल्याचे बोलले जातेय. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अचानक रोमन कुठे गायब झाला याबाबत अनेकदा चर्चा होते. त्याबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर येत …

Read More »