Recent Posts

दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ सेमी-फायनलमध्ये! यजमान विंडीज T20 World Cup 2024 मधून बाहेर

t20 world cup 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 (Super 8) चा महत्त्वपूर्ण सामना वेस्ट इंडिज विरूद्ध दक्षिण आफ्रिका (WI vs SA) असा खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे लांबलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने रोमांचकरित्या 3 गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांनी उपांत्य फेरीतील आपली जागा पक्की केली. तर, यजमान वेस्ट …

Read More »

Jos Buttler चा पॉवर पंच! सलग 5 चेंडूवर ठोकले 5 षटकार, VIDEO पाहा

Jos Buttler

Jos Buttler Five Consecutive Sixes: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या सुपर 8 मध्ये इंग्लंडने आपला दुसरा विजय साजरा केला. इंग्लंड यासह उपांत्य फेरीत जागा पक्की करणारा पहिला संघ बनला. केवळ 116 धावांचा पाठलाग करत असताना, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jose Buttler) याने तुफानी फलंदाजी केली. यादरम्यान त्याने …

Read More »

इंग्लंड T20 World Cup 2024 च्या सेमी-फायनलमध्ये! जॉर्डन-बटलरची USA ला तिखट सर्विस

T20 WORLD CUP 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 च्या दहाव्या सामन्यात इंग्लंड आणि युएसए (ENG vs USA) असा सामना खेळला गेला. इंग्लंडने या महत्त्वाच्या सामन्यात युएसएचा एकतर्फी पराभव केला. विजयासाठी मिळालेले 116 धावांचे आव्हान केवळ 9.4 षटकात पूर्ण करत इंग्लंडने उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. इंग्लंडसाठी ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) …

Read More »