Breaking News

Recent Posts

French Open 2024| ग्रेटेस्ट कमबॅकसह जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत, सेरूंडोलोची ऐतिहासिक झुंज अपयशी

french open 2024

French Open 2024|वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे चौथ्या फेरीचे सामने सुरू झाले आहेत. त्यामध्ये अग्रमानांकित नोवाक जोकोविच (Novak Djokovic) व 23 वा मानांकित अर्जेंटिनाचा फ्रान्सिस्को सेरूंडोलो (Francisco Cerundolo) आमने-सामने आले. जवळपास ५ तास चाललेल्या या सामन्यात जोकोविचने ऐतिहासिक पुनरागमन करत 6-1,5-7,3-6,7-5,6-3 विजय मिळवला. बातमी अपडेट …

Read More »

MPL 2024| रॉयल्सवर पडली CSK भारी, सांघिक कामगिरीच्या जोरावर संभाजीनगरचा दणदणीत विजय

MPL 2024

MPL 2024|महाराष्ट्र प्रीमियर लीग (Maharashtra Premier League) म्हणजेच एमपीएल 2024 (MPL 2024) हंगामातील तिसरा सामना रायगड रॉयल्स व छ्त्रपती संभाजी किंग्स (RRvCSK) यांच्या दरम्यान खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात सीएसकेने 33 धावांनी दणदणीत विजय मिळवला. बातमी अपडेट होत आहे… (MPL 2024 Chhatrapati Sambhaji Kings Beat Raigad Royals Om …

Read More »

T20 World Cup| दक्षिण आफ्रिकेची शानदार विजयी सलामी, श्रीलंकेची सुरूवात नामुष्कीजनक पराभवाने

t20 world cup

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मधील चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका (SAvSL) संघ समोरासमोर आले होते. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंका संघाला एकतर्फी सामन्यात पराभूत केले. गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत श्रीलंकेचा डाव केवळ 76 धावांवर गुंडाळला होता. त्यानंतर 4 गडी गमावत फलंदाजांनी हे आव्हान पार …

Read More »