Recent Posts

“वर्ल्डकप खेळल्यावर मला…” बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर करण्याविषयी पहिल्यांदाच बोलला Shreyas Iyer

shreyas iyer

Shreyas Iyer On BCCI Annual Contract Exclusion|भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. विशेष म्हणजे त्याला बीसीसीआयच्या वार्षिक करारात (BCCI Annual Contract) देखील स्थान मिळाले नाही. असे असले तरी त्याच्या नेतृत्वातच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने यंदा आयपीएल 2024 (IPL 2024) जिंकण्याचा कारनामा केला. …

Read More »

French Open 2024| झुंजार विजयासह अल्कारेझ फायनलमध्ये! सिन्नरचा पुन्हा स्वप्नभंग

french open 2024

French Open 2024|फ्रेंच ओपन 2024 च्या पुरुष एकेरीचा पहिला उपांत्य सामना (French Open 2024 Semi Final) स्पेनचा कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व इटलीच्या जानिक सिन्नर (Jannik Sinner) यांच्या दरम्यान खेळला गेला. पहिला सेट गमावल्यानंतर तिसऱ्या मानांकित अल्कारेझ याने जबरदस्त पुनरागमान करत दुसऱ्या मानांकित सिन्नरचा 2-6, 6-3, 3-6, 6-4, 6-3 असा …

Read More »

“त्या दिवसापासून Rohit Sharma बदलला”, जवळच्या मित्राने केला रहस्यभेद, सांगितली ‘ती’ गोष्ट

Rohit Sharma

Rohit Sharma Career Turning Point|भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. सध्या रोहित हा जगातील अव्वल फलंदाजांमध्ये येतो. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्याला एक गुणवान फलंदाज म्हणून ओळखले जात होते. मात्र, सुरुवातीच्या काही अपयशानंतर त्याला भारतीय संघातील जागा गमवावी …

Read More »