Breaking News

Recent Posts

Sumit Nagal ठरला Wimbledon साठी पात्र, 2019 नंतर प्रथमच फडकणार तिरंगा

sumit nagal

भारताचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागल (Sumit Nagal) याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जगातील सर्वात जुनी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विंबल्डन (Wimbledon 2024) स्पर्धेत तो यंदा खेळताना दिसणार आहे. विंबल्डन आयोजकांकडून जाहीर झालेल्या मेन ड्रॉमध्ये त्याला संधी मिळाली. तब्बल पाच वर्षानंतर भारताचा पुरुष एकेरी खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसेल. यंदा ही स्पर्धा …

Read More »

USAvBAN| बांगलादेश क्रिकेटची नाचक्की! USA ने मिळवला ऐतिहासिक विजय, हरमीत सिंगचा धडाका

usavban

USAvBAN: आगामी टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी बांगलादेश संघ यूएसए दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जातेय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. यजमान युएसए संघाने बांगलादेशला पाच गडी राखून नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू व सध्या युएसए संघाचे प्रतिनिधित्व करत असलेला कोरी अँडरसन व …

Read More »

Shreyas Iyer ने केले सर्वांना सायलेंट! KKR ला फायनलमध्ये नेत दाखवून दिला दर्जा

SHREYAS IYER

आयपीएल 2024 (IPL 2024) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला. या विजयासह केकेआर संघ आयपीएल 2024 अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला. संघाच्या या यशात कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचे अतुल्य योगदान राहिले. सध्या भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या (बीसीसीआय) …

Read More »