Breaking News

Recent Posts

Iga Swiatek बनली Wimbledon 2025 ची राणी! अवघ्या 32 मिनिटांत अनिसिमोवाची शरणागती

iga swiatek

Iga Swiatek Won Wimbledon 2025: वर्षातील तिसरी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनच्या महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी (12 जुलै) पार पडला. पोलंडच्या इगा स्वियाटेक हिने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवा (Amanda Anisimova) हिचा सरळ सेटमध्ये फक्त 32 मिनिटांमध्ये फडशा पडत विम्बल्डन आपल्या नावे केले. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच पोलिश खेळाडू बनली आहे. …

Read More »

ENG vs IND Lords Test Day 3: भारतीय फलंदाजांनी इंग्लंडला दमवले, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind lords test day 3

ENG vs IND Lords Test Day 3 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केली. केएल राहुल याचे शतक (KL Rahul Lords Century) व‌ रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची …

Read More »

KL Rahul बनला‌ लॉर्ड्सचा लॉर्ड! दमदार शतकासह दुसऱ्यांदा कोरले ऑनर्स बोर्डवर नाव

kl rahul

KL Rahul Century In Lords Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज केएल राहुल याने जबरदस्त फलंदाजी करत शतक साजरे केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 10 वे शतक ठरले. तसेच लॉर्ड्सवरील त्याचे हे सलग दुसरे …

Read More »