admin
November 28, 2025 फुटबॅाल
Shaan Hundal Wants To Play For India: सध्या भारतीय फुटबॉल अडचणीच्या काळातून जात आहे. भारतातील फुटबॉल भविष्याचा विचार करता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) ओसीआय खेळाडू खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता भारतासाठी खेळण्याकरिता पात्र असलेले भारतीय वंशाचे फुटबॉलपटू भारतासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळू इच्छितात. यामध्ये आता कॅनडाच्या शान हुंदल याचे देखील …
Read More »
admin
November 28, 2025 क्रिकेट
Ayush Mhatre Century In SMAT 2025: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाची टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचे सामने खेळले जात आहे. मुंबई विरुद्ध विदर्भ (MUMvVID) अशा झालेल्या सामन्यात मुंबईने 7 गडी राखून विजय मिळवला. मुंबईचा युवा सलामीवीर आयुष म्हात्रे याने तुफानी शतक झळकावत विजयात सिंहाचा वाटा …
Read More »
admin
November 28, 2025 क्रिकेट
U19 Asia Cup 2025 India Squad: दुबई येथे 12 डिसेंबरपासून होणाऱ्या अंडर 19 एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय मुलांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) हा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. तर, नुकताच एशिया कप रायझिंग स्टार्स ही स्पर्धा गाजवून आलेला वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा …
Read More »
admin
November 28, 2025 क्रिकेट
SMAT 2025: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत शुक्रवारी (28 नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध हैदराबाद असा सामना खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामना महाराष्ट्र संघाने केवळ दोन गडी गमावत 192 धावांचे आव्हान पार केले. महाराष्ट्रासाठी कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) व अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) यांनी तुफानी अर्धशतके ठोकली. …
Read More »
admin
November 28, 2025 क्रिकेट
Virat Kohli-MS Dhoni Reunion: भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे होईल. भारतीय संघातील खेळाडू सध्या रांची येथे पोहोचले असून, सराव सत्र सुरू झाले आहे. त्यातून वेळ काढत भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा भारताचा …
Read More »
admin
November 27, 2025 क्रिकेट
WPL 2026 Auction Top 11 Crorepati: वुमेन्स प्रिमियर लीग 2026 चा लिलाव गुरूवारी (27 नोव्हेंबर) पार पडला. स्पर्धेच्या चौथ्या हंगामासाठी झालेल्या या लिलावात 73 खेळाडूंवर बोली लागली. तर, हंगामात एकूण 90 खेळाडू खेळताना दिसतील. या मेगा लिलावात एकूण 40.80 कोटी रुपये खेळाडूंसाठी खर्च केले. WPL 2026 Auction Top 11 Crorepati …
Read More »
admin
November 26, 2025 क्रिकेट
Urvil Patel Hits 31 Ball Century In SMAT 2025: बुधवारी (26 नोव्हेंबर) सुरू झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेची भारतातील विविध शहरांमध्ये सुरुवात झाली. गुजरात विरुद्ध सेनादल या एलिट गट सामन्यात गुजरातचा कर्णधार उर्विल पटेल याने वादळ आणले. 183 धावांचा पाठलाग करताना त्याने केवळ 31 चेंडूंमध्ये शतक झळकावले. टी20 …
Read More »
admin
November 26, 2025 क्रिकेट
INDvSA South Africa Beat India In Guwahati Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताचा दुसरा डाव 140 धावांवर संपुष्टात आला. यासह भारताचा 408 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू मार्को जेन्सन (Marco Jansen) याला सामनावीर तर …
Read More »
admin
November 24, 2025 कबड्डी
India Won Womens Kabaddi World Cup 2025: बांगलादेश येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय संघाने (Indian Womens Kabaddi Team) अजिंक्य राहत विश्वचषक आपल्या नावे केला. अंतिम सामन्यात भारताने चायनीज तैपई संघाला 35-28 असे पराभूत केले. तब्बल बारा वर्षानंतर झालेल्या या विश्वचषकात विजय मिळवून भारताने विजय मिळवून, …
Read More »
admin
November 23, 2025 कबड्डी
India Into Womens Kabaddi World Cup 2025 Final: बांगलादेश येथील ढाका येथे सुरू असलेल्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने (India Womens Kabaddi Team) आपले विजयी अभियान कायम राखले आहे. रविवारी (23 नोव्हेंबर) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इराणला 33-21 असे पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. Team …
Read More »