admin
December 3, 2025 क्रिकेट
South Africa Won Raipur ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यानचा दुसरा वनडे सामना बुधवारी (3 डिसेंबर) खेळला गेला. रायपूर येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने दर्जेदार खेळ दाखवत 4 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघाने 359 धावांचे आव्हान पार करत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. उपकर्णधार …
Read More »
admin
December 3, 2025 क्रिकेट
Liam Livingstone Hits Five Sixes In An Over: बातमी अपडेट होत आहे…
Read More »
admin
December 3, 2025 क्रिकेट
Mohit Sharma Retired From All Forms Of Cricket: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने ही घोषणा केली. आयपीएल 2026 लिलावाआधी (IPL 2026 Auction) त्याने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. Mohit Sharma Retired From …
Read More »
admin
December 3, 2025 क्रिकेट
Team India T20 Squad For South Africa T2OIs: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत उतरेल. या मालिकेतून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा भारतीय संघात पुनरागमन करेल. या मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरुवात होईल. Team India Squad For South …
Read More »
admin
December 3, 2025 क्रिकेट
Indian Cricket Team Jersey For T20 World Cup 2026: आगामी टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी अनावरण केली गेली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे दरम्यान ही जर्सी लॉंच करण्यात आली. भारताचा टी20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा व युवा तिलक वर्मा …
Read More »
admin
December 3, 2025 क्रिकेट
Virat Kohli Hits Back To Back Century: रायपूर येथे होत असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा चमकला. रांची प्रमाणे या सामन्यात देखील त्याने शतक पूर्ण केले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 53 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 84 वे शतक ठरले. Virat …
Read More »
admin
December 3, 2025 क्रिकेट
Ruturaj Gaikwad Hits Century In Raipur ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यान दुसरा वनडे सामना रायपूर येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासाठी विराट कोहली व ऋतुराज गायकवाड यांनी मोठी भागीदारी रचली. ऋतुराजने तुफान फटकेबाजी करताना आपल्या कारकिर्दीतील पहिले वनडे शतक पूर्ण केले. Ruturaj Gaikwad Hits …
Read More »
admin
December 2, 2025 क्रिकेट
Australian Allrounder Pulled Out From IPL 2026 Auction: आयपीएल 2026 लिलाव जसा जवळ येत आहे, तसे अनेक अनुभवी खेळाडू लिलावातून माघार घेताना दिसत आहेत. लिलाव 15 दिवसांवर आला असताना आणखी एका दिग्गज अष्टपैलू खेळाडूने आगामी हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला. Glenn Maxwell Pulled Out From IPL 2026 Auction ऑस्ट्रेलियाचा दिग्गज …
Read More »
admin
November 30, 2025 क्रिकेट
India Beat South Africa In Ranchi ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना रांची येथे खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार संघर्ष केला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी उत्कृष्ट गोलंदाजी करत 17 धावांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहली (Virat …
Read More »
admin
November 30, 2025 अन्य खेल
Sultan Azlan Shah Cup 2025 Cup Final: हॉकी विश्वातील मानाची स्पर्धा असलेल्या सुलतान अझलन शाह कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (30 नोव्हेंबर) खेळला गेला. क्वालालंपूर येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला (Indian Hockey Team) बेल्जियमकडून 1-0 असा निसटता पराभव पत्करावा लागला. यासह बेल्जियमने पहिल्यांदाच ही स्पर्धा आपल्या नावे केली. …
Read More »