Breaking News

IPL 2025 Auction: व्यंकटेश अय्यरवर कुबेराची कृपा! वाचा सेट 3,4 व 5 चा संपूर्ण तपशील

IPL Auction 2025: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी होत असलेल्या लिलावात पहिल्या दोन सेटमध्ये पैशाचा मोठा वापर केला गेला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पुढील तीन सेटमध्ये देखील खेळाडूंना कोटींच्या बोली लागल्या. तसेच काही खेळाडू अनसोल्ड देखील राहिले.

आयपीएल 2025 लिलाव सेट 3-

देवदत्त पडिक्कल- अनसोल्ड

डेव्हिड वॉर्नर- अनसोल्ड

डेवॉन कॉनवे (चेन्नई सुपर किंग्स)- 6.25 कोटी

राहुल त्रिपाठी (चेन्नई सुपर किंग्स)- 3.40 कोटी

हॅरी ब्रूक (दिल्ली कॅपिटल्स)- 6.25 कोटी

ऐडन मार्करम (लखनऊ सुपरजायंट्स)- 2 कोटी

जेक फ्रेझर-मॅकगर्क (दिल्ली कॅपिटल्स)- 9 कोटी

 

आयपीएल 2025 लिलाव सेट 4-

हर्षल पटेल (सनरायझर्स हैदराबाद)- 8 कोटी

रविचंद्रन अश्विन (चेन्नई सुपर किंग्स)- 9.75 कोटी

व्यंकटेश अय्यर (केकेआर)- 23.75 कोटी

ग्लेन मॅक्सवेल (पंजाब किंग्स)- 4.20 कोटी

मार्कस स्टॉयनिस (पंजाब किंग्स)- 11 कोटी

मिचेल मार्श (लखनऊ सुपरजायंट्स)- 3.40 कोटी

 

आयपीएल 2025 लिलाव सेट 5-

ईशान किशन (सनरायझर्स हैदराबाद)- 11.25 कोटी

क्विंटन डी कॉक (केकेआर)- 3.60 कोटी

रहमानुल्लाह गुरबाज (केकेआर)- 2 कोटी

फिल सॉल्ट (आरसीबी)- 11.50 कोटी

जितेश शर्मा (आरसीबी)- 11 कोटी

जॉनी बेअरस्टो- अनसोल्ड

(IPL 2025 Auction Set 3, 4 & 5 Venkatesh Iyer Cross 23 Crore)

IPL 2025 Auction: पहिल्याच सेटमध्ये तुटले लिलावाचे सारे रेकॉर्ड, सहाही जणांवर बरसला पैसा, पाहा यादी

IPL 2025 Auction: राहुलसह सिराज, शमी अन् चहल मालामाल! मिळाले नवे संघ, जाणून घ्या किंमत