Breaking News

IPL 2025 Auction: गोलंदाजावर फ्रॅंचाईजी मेहरबान! सारेच बनले करोडपती, पाहा यादी

IPL 2025 AUCTION
Photo Courtesy; X

IPL 2025 Auction: आयपीएल (IPL 2025) साठी सुरू असलेल्या लिलावात वेगवान गोलंदाजांवर सर्व संघांनी मोठी बोली लावले. भारतीय आणि विदेशी वेगवान तसेच फिरकी गोलंदाज करोडपती झाले.

सेट 6-

जोश हेजलवूड (आरसीबी)- 12.50 कोटी

जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल्स)- 12.50 कोटी

ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स)- 12.50 कोटी

टी नटराजन (दिल्ली कॅपिटल्स)- 10.75 कोटी

आवेश खान (लखनऊ सुपरजायंट्स)- 9.75 कोटी

प्रसिद्ध कृष्णा (गुजरात टायटन्स)- 9.50 कोटी

खलिल अहमद (चेन्नई सुपर किंग्स)- 4.80 कोटी

एन्रिक नॉर्किए (केकेआर)- 6.50 कोटी

सेट 7

नूर अहमद (चेन्नई सुपर किंग्स)- 10 कोटी

महिश तिक्षणा (राजस्थान रॉयल्स)- 4.40 कोटी

वनिंदू हसरंगा (राजस्थान रॉयल्स)- 5.25 कोटी

राहुल चहर (सनरायझर्स हैदराबाद)- 3.20 कोटी

ऍडम झम्पा (सनरायझर्स हैदराबाद)- 2.40 कोटी

वकार सलामखेल- अनसोल्ड

(IPL 2025 Auction Fast Bowlers Become Millionaire Archer Boult Expensive)

हे देखील वाचा-

IPL 2025 Auction: पहिल्याच सेटमध्ये तुटले लिलावाचे सारे रेकॉर्ड, सहाही जणांवर बरसला पैसा, पाहा यादी

IPL 2025 Auction: राहुलसह सिराज, शमी अन् चहल मालामाल! मिळाले नवे संघ, जाणून घ्या किंमत

IPL 2025 Auction: व्यंकटेश अय्यरवर कुबेराची कृपा! वाचा सेट 3,4 व 5 चा संपूर्ण तपशील