
Maharashtra Olympic Association New Excutive Board: मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा झाली आहे. या कार्यकारिणीचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काम पाहतील. तर, अध्यक्षपदाचा भार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या खांद्यावर असतील. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) हे या कार्यकारिणीचे वरिष्ठ उपाध्यक्ष असणार आहेत.
Maharashtra Olympic Association New Excutive Board
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची नवी कार्यकारिणी:
मुख्य आश्रयदाते- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
अध्यक्ष- अजित पवार (खो-खो), वरिष्ठ उपाध्यक्ष- मुरलीधर मोहोळ (कुस्ती), महासचिव- संजय शेटे (जिमनॅस्टिक), खजिनदार- अरूण लखानी (बॅडमिंटन)
उपाध्यक्ष- संदीप जोशी (बास्केटबॉल), मनोज कोटक (याटिंग), स्मिता यादव (रोईंग), मनोज भोरे (हॉकी)
सहसचिव- मनोज डोंगरे (तलवारबाजी), प्रदीप खांड्रे (स्क्वॉश), शैलेश टिळक (ज्युडो), निलेश जगताप (व्हॉलीबॉल)
कार्यकारिणी सदस्य- नामदेव शिरगावकर (मॉडर्न पेंटॅथलॉन), सोपान कटके (वुशू), सतीश इंगळे (नेटबॉल), विक्रम रोठे (सायकलिंग), आशिष बोडस (टेबल टेनिस), राजीव देसाई (लॉन टेनिस), किरण चौगुले (फुटबॉल), लीना कांबळे (कबड्डी), राकेश तिवारी (बॉक्सिंग)
निमंत्रित सदस्य- अशोक पंडित, प्रदीप गंधे, दयानंद कुमार
सहयोगी पदाधिकारी- प्रशांत देशपांडे (तिरंदाजी, सहयोगी उपाध्यक्ष), चंद्रजित जाधव (खो-खो, सहयोगी उपाध्यक्ष), गोविंद मुथुकुमार (बास्केटबॉल, सहयोगी संयुक्त सचिव), संदीप भोंडवे (कुस्ती, सहयोगी संयुक्त सचिव). समीर मुणगेकर (कायाकिंग, सहयोगी सदस्य), प्रशांत बेंद्रे (वेटलिफ्टिंग, सहयोगी सदस्य), गफार पठाण (तायक्वांदो, सहयोगी सदस्य), संदीप चौधरी (रग्बी, कार्यकारी सदस्य)
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ईडनवर टीम इंडियाची निघाली लाज! Kolkata Test मध्ये 124 धावांचा पाठलाग करताना भारत 30 धावांनी पराभूत
जुना भिडू तरी ईडनवर मिळाली नवी ओळख! Simon Harmer ची जबरदस्त स्टोरी
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।